येथील बसस्थानक चौकात कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले. ही घटना रविवारी रात्री १० वाजता घडली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. ...
खेड्या पाड्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या २०० चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी यवतमाळात येऊन आपल्या अभिनय कौशल्याने शेकडो रसिकांना चकित केले. ‘शेतकरी व्यथा’ सादर करून कधी प्रेक्षकांना रडविले, ‘आईचे उपकार’ सांगत कधी भावुक केले, तर ‘गाव गाव गल्ली ...
बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांनी बसस्थानक खचाखच भरलेले, तर प्लॅटफार्म रिकामे. दुसरीकडे आगारात बसेस एका रांगेत लावून. यवतमाळ बसस्थानक व आगारातील सोमवारचे हे चित्र प्रवाशांना वेठीस धरणारे तर, एसटीसाठी आर्थिक नुकसानीचे ठरले. ...
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये नि:शुल्क ग्रीष्मकालीन शिबिर घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी आनंद घेतला. ...
तालुक्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव न झाल्याने सध्या रेतीला सोन्याचे भाव आले आहे. याचा फायदा घेण्यासाठी रेती तस्कर चोरट्या मार्गाने चढ्या दरात रेती विकत आहे. त्यामुळे सध्या रेती तस्करांची चांदी असल्याचे दिसून येत आहे. ...
उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यात विनापरवाना बोअरवेलचा व्यवसाय जोमात सुरू आहे. परराज्यातून भाडेतत्त्वावर मशीन आणून कमिशनपोटी अनेकांनी अनधिकृत खोदकाम सुरू केले आहे. ...
नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक चारमधील नाल्यांचे अवैधरित्या बांधकाम सुरु असून नागरी वस्तीऐवजी चक्क शेतात नालीचे बांधकाम करण्यात येत असल्याने नगरपरिषद प्रशासनाचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे. ...