शहरातील मुख्य रस्ते खाचखळग्यांनी खिळखिळे झाले आहे. रस्त्यांच्या डागडुजीसाठी लाखोंचा खर्च होत आहे. तरी शहरातील रस्ते अजूनही दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रस्ते दुरूस्त न झाल्याने दररोज अपघात होत आहेत. यानंतरही नगरपरिषद प्रशासनाला उसंत नाही. ...
नगरपरिषदेच्या विद्युत विभागाने शहरातील पथदिवे बदलविण्याचे काम हाती घेतले आहे. आत्तापर्यंत शहरात सहा हजार ५४४ पथदिवे बदलवून तेथे नवीन तंत्रज्ञानाचे एलईडी लाईट लावण्यात आले. संपूर्ण शहरात २३ हजार ४५७ लाईट लावले जाणार आहे. ...
येथील कोट्यवधी रुपयांचा भूखंड खरेदी घोटाळा लवकरच सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) दरबारात दाखल होणार आहे. नागपूर उच्च न्यायालयाच्या एका वकिलाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात मोठे अशी ख्याती असलेल्या नेर येथील बसस्थानकाला आज गिट्टी खदानीचे स्वरूप आले आहे. बसस्थानकाच्या संपूर्ण प्रांगणातील उखडलेल्या गिट्टीमुळे एसटी बसचे मोठे नुकसान होत आहे, तर दुसरीकडे प्रवाशांना धूळीचा त्रास सहन करावा ...
येथील बसस्थानकाचे काम पूर्ण होऊन सहा महिने लोटले. मात्र या बसस्थानकाला अद्याप उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. उद्घाटनाअभावी सहा महिन्यांपासून प्रवाशांना बसची वाट बघत उघड्यावर उभे राहावे लागत आहे. ...
नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. अर्जुना येथे महामार्गात येणाऱ्या घरांचा मोबदला देऊन जमीन संपादित केली आहे. भूसंपादनात केवळ एक घर शिल्लक असल्याने तेथे ताबा घेण्यासाठी गेलेल्या महसूल व पोलीस पथकावर एकाच कुटुंबातील तिघांनी हल ...
अल्पवयीन मुले विविध गैरमार्गाकडे वळत असल्याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रकाशित केले होते. याच वृत्ताचा आधार घेत येथे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यशाळेत प्रकाश टाकण्यात आला. ...
शहरातील वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर आहे. त्यानंतरही ट्रॅव्हल्स पॉर्इंटवर थेट रस्त्याच्या मधोमध तासंतास वाहने उभी ठेऊन प्रवाशांची चढ-उतार केली जाते. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ...