लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
अत्याचाराच्या गुन्ह्यात वृद्धाला १५ वर्षांची शिक्षा - Marathi News | 15 years of education for the elderly in the crime of atrocities | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अत्याचाराच्या गुन्ह्यात वृद्धाला १५ वर्षांची शिक्षा

घराशेजारी असलेल्या अल्पवयीन मुलीला घरात खेळण्यास बोलावून तिच्यासोबत लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला जिल्हा सत्र न्यायालयाने १५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. सोमवारी हा निकाल आला. ...

हटखोर पावसामुळे जिल्ह्यात अर्धी पिके करपली - Marathi News | Due to heavy rains, there are half a crop in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हटखोर पावसामुळे जिल्ह्यात अर्धी पिके करपली

मोसमी पावसावरच शेतीचा हंगाम अवलंबून आहे. यवतमाळ जिल्ह्यात दरवर्षी सरासरी इतका पाऊस येतोच. याही वर्षी मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी उशिरा का होईना पेरणी केली. मात्र पावसाने दगा दिला. सुरुवातीला काळे ढग दिलासा दाखवत होते. ...

आदिवासी बांधवांच्या हत्येचा निषेध - Marathi News | Protest of killing of tribal brothers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आदिवासी बांधवांच्या हत्येचा निषेध

उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे आदिवासी लोकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. काही लोक गंभीर जखमी आहेत. या घटनेचा अखिल भारतीय विकास परिषद जिल्हा शाखेने निषेध नोंदविला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निवेदन पाठविण्या ...

‘वायपीएस’मध्ये पोक्सो कार्यशाळा - Marathi News | Popso workshop in 'Yps' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘वायपीएस’मध्ये पोक्सो कार्यशाळा

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये पोक्सो कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता व्हावी यादृष्टीने आयोजित या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून दामिनी पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक विजया पंधरे, महिला पोलीस शिपाई प्रे ...

विद्यार्थ्यांचा सतत चार तास मंत्रोच्चार - Marathi News | Mantra for students continuously for four hours | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विद्यार्थ्यांचा सतत चार तास मंत्रोच्चार

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठाच्यावतीने संपूर्ण राज्यातील ध्यान केंद्रात एकाचवेळी मंत्रोच्चार आणि वृक्षारोपण करून जागतिक विक्रमासाठी नोंद करण्यात आली. या कार्यात शहरातील अनेक शाळांनी आपला सहभाग नोंदविला होता. येथील बाजोरियानगरात स्वामी समर्थ ...

इसापूर, सिंगद रोपवाटिकेची पाहणी - Marathi News | Inspiration of Isapur, Singer Nursery | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :इसापूर, सिंगद रोपवाटिकेची पाहणी

यवतमाळ येथे नव्यानेच रुजू झालेले वनसंरक्षक रवींद्र वानखडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच दिग्रस वनपरिक्षेत्राला भेट दिली. त्यांनी ३३ कोटी वृक्षलागवड योजनेचा भवानी टेकडी येथे वृक्षलागवड करून प्रारंभ केला. ...

एकल शिक्षक सेवा मंचचे जिल्हा पदाधिकारी नियुक्त - Marathi News | Appointed as District Officer for Single Teacher Service Forum | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एकल शिक्षक सेवा मंचचे जिल्हा पदाधिकारी नियुक्त

महाराष्ट्र राज्य एकल शिक्षक सेवा मंचची सभा येथे घेण्यात आली. यामध्ये वार्षिक आढावा घेण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी राज्य निरीक्षक म्हणून अमरावती जिल्हाध्यक्ष उमेश वाघ होते. प्रसंगी मंचचे जिल्हाध्यक्ष म्हणून शशीकांत लोळगे यांच्यावर जबाबदारी सोपव ...

खर्डा प्रकल्पासाठी पाच गावांची एकजूट - Marathi News | Five villages united for Kharda project | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खर्डा प्रकल्पासाठी पाच गावांची एकजूट

खर्डा प्रकल्प तत्काळ पूर्ण करून सिंचन सुविधा उपलब्ध करून द्याव्या, या मागणीसाठी पाच गावातील नागरिकांची सभा सरूळ येथील सिद्धेश्वर शिव मंदिरात पार पडली. प्रकल्प पूर्ण करा, सरूळचे पुनर्वसन करण्यात यावे, शेतीला पाणी उपलब्ध करून द्या, अशी मागणी यावेळी उपस ...

उमरखेड, महागावला अखेर ३२ शिक्षक मिळाले - Marathi News | Ukkhed, Mahagavala finally got 32 teachers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेड, महागावला अखेर ३२ शिक्षक मिळाले

गेल्या वर्षभरापासून शिक्षकांच्या कमतरतेमुळे गाजत असलेल्या उमरखेड, महागाव तालुक्यातील शाळांना ३२ शिक्षक मिळाले आहेत. शनिवारी जिल्हा परिषदेने तातडीचे समूपदेशन घेऊन या शिक्षकांना बदली दिली. सोमवारी त्यांना प्रत्यक्ष आदेश मिळणार आहे. ...