जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपचे आहेत. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सुमारे दीड वर्षांपूर्वी केलेल्या पहिल्याच सर्वेक्षणात जिल्ह्यातील आर्णी व उमरखेडचे आमदार ‘रेडझोन’मध्ये असल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासूनच या दोन्ही आमदारांच ...
बाळासाहेब मांगूळकर हे कोणत्या एका पक्षाचे उमेदवार नसून ते सर्वसामान्यांचे उमेदवार आहेत. ते या मातीशी समरस झाले आहेत. त्यांना निवडून आणूनच आपण दिवाळी साजरी करूया, असे भावनिक आवाहन माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. ...
या आजारावर वेळीच उपचार झाल्यास हा आजार पूर्णत: बरा होऊ शकतो. गवतात आढळणाऱ्या स्क्रबच्या डंखामुळे रूग्णांची प्रकृती हळूहळू खालावते. सुरूवातीला फार लक्षणे आढळत नाही. मात्र उपचार न केल्यास शरिरातील एकेक अवयव निकामी होतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे ...
पुसद भाजपला देऊन उमरखेड सेनेकडे घेण्याची तयारी दर्शविली होती. परंतु भाजपने केवळ एकाच अन् त्याही परंपरागत मतदारसंघावर बोळवण केल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. त्यातूनच वणीमध्ये माजी आमदार विश्वास नांदेकर, उपजिल्हा प्रमुख सुनील कातकडे, आशिष खुलसंगे, ...
आर्णी विधानसभा मतदारसंघात आमदारकीच्या पाच टर्म पूर्ण केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात गोंड समाजातील तरुणांनी एकत्र येऊन मुंबई-दिल्लीपर्यंत फिल्डींग लावली होती. मात्र त्य ...
घाटंजी नगरपालिकेतील. प्रदीप महिपाल बिसमोरे या कर्मचाऱ्याच्या कृतार्थ निवृत्तीची ही गोष्ट. ३० सप्टेंबरला ते ४० वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत बिसमोरे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार केला. मात्र, मुख्याधिकारी पृ ...
जिल्हा पोलीस दलात कार्यरत पोलीस शिपाई आशिष चौबे याचे ‘कारनामे’ पोलीस दलात चर्चेचा विषय होते. मात्र कोणतीच बाब रेकॉर्डवर येणार नाही याची खबरदारी तो घेत असल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करणे कठीण झाले होते. परंतु गोदनी रोडवर भरदिवसा हवालामधील ९९ लाखांच् ...
आर्णीमध्ये माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांना भाजपने रिंगणात उतरविले आहे. उमरखेड व पुसद मतदारसंघाचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाही. उमरखेड मतदारसंघ रिपाइंने मागितला आहे. मात्र भाजप श्रेष्ठी हा मतदारसंघ पूर्णत: रिपाइंसाठी सोडण्यास अजूनही तयार नसल्याच ...