जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येकच उमेदवाराने शक्तीप्रदर्शन करण्याचे नियोजन केले होते. विशेष करून यवतमाळ शहरात बाईक रॅली व हातात ध्वज घेऊन नारे देत दुचाकीस्वार गल्लोगल्ली दिसत होते. खुल्या जीपमधून उमेदवार रस्त्यावर असलेल्या नागरिकांना अभि ...
काश्मिर हे देशाचं अभिन्न अंग आहे. त्यामुळे काश्मिरसह देशाची सुरक्षा मोदी सरकारला नेहमीच महत्वाची राहिली. जेव्हा-जेव्हा पाकिस्तानने कुरघोड्या केल्या तेव्हा-तेव्हा पाकिस्तानला ठेचण्याचे काम मोदी सरकारने केले, असे प्रतिपादन त्यांनी केले. काँग्रेसच्या का ...
यवतमाळ तालुक्यातील अकोलाबाजार, रुई येथे बाळासाहेब मांगुळकर यांनी जनतेची भेट घेतली. त्यांचा आशीर्वाद घेतला. अकोलाबाजार येथे झालेल्या सभेत त्यांनी विविध प्रश्नांना हात घालत सरकारच्या धोरणावर टीका केली. यवतमाळ शहरातील दादागिरी, गुंडगिरीचा बंदोबस्त केला ...
जिल्ह्यातील सातही मतदारसंघात काट्याच्या लढती होत आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर सामान्य उमेदवार म्हणून मतदारांपुढे जात आहे. भाजपचे वजनदार मंत्री मदन येरावार यांच्याशी त्यांची फाईट आहे. या दोघांपुढेही शिवसेनेचे बंडखोर सं ...
राळेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण १३ उमेदवार आहेत. परंतु प्रा. उईके व प्रा. पुरके यांच्यात समोरासमोर लढत होत आहे. पुरके यापूर्वी शिक्षणमंत्री होते तर उईके आदिवासी विकास खात्याचे मंत्री आहेत. मात्र दोघांच्या वागण्यातील विसंगती मतदारांच्या नजरेतून सुटले ...
शिवसेनेच्या विरोधात अपक्ष उमेदवारी व त्याला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पाठिंबा असे समीकरण संजय देशमुख यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यापुढे मांडले होते. मात्र घड्याळ हाताला बांधण्याचा आग्रह असल्याने हा प्रस्ताव बारगळला. राष्ट्रवादीने तेथे न ...
यवतमाळ मतदारसंघात एकच व्यक्ती सलग दोन वेळा निवडून आल्याचा अलिकडचा इतिहास नाही, हा इतिहास बदलविण्यात मदन येरावार यशस्वी ठरतात का याकडे नजरा लागल्या आहेत. भाजपचे मदन येरावार, काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर व शिवसेना बंडखोर संतोष ढवळे यांच्यात ही लढत होत ...
नाईक बंगल्याच्या एकजुटीला सुरुंग लागल्याचे दुर्दैवी चित्र पाहण्याची वेळ पुसदचे मतदार आणि तमाम बंजारा समाज बांधवांवर आली आहे. कधी काळी एकाच बंगल्यात राहणारे दोन भाऊ समोरासमोर उभे ठाकल्याने नेमकी कुणाला पसंती द्यावी असा पेच समाज बांधव व मतदारांमध्ये नि ...