पाणी वितरणासोबतच देयक वितरणाचेही नियोजन कमालीचे कोलमडले आहे. काही भागात चार दिवसांआड, काही ठिकाणी पाच दिवसानंतर तर काही परिसरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. एकीकडे या विभागाकडून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, असा दावा केला जातो. प्रत्यक्षात ...
नागरिकत्व कायद्यामुळे स्थानिक मुस्लीमांना कोणताही धोका नाही किंवा हा कायदा घटनाबाह्य नसल्याचा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. ...
अमरावतीच्या डॉ.अविनाश चौधरी यांच्याकडे अश्विनीचे उपचार आणि डायलिसिस सुरू होते. मुलीच्या वेदना आणि दु:ख आई अगदी जवळून अनुभवत होती. दरम्यान, अश्विनीची आई वनिता दत्तात्रय कसंबे यांनी मुलीला किडनी देण्याचा संकल्प केला. मुलीचे प्राण वाचविण्यासाठी माऊली पु ...
अजाणत्या आईवडिलांनीच भिकेला लावलेल्या मुली शिक्षणच काय समाजापासूनही दूर होत्या. काही मुली तर चक्क गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बापाच्या पोटी जन्मल्या अन् वेगळेच शिक्षण घेऊ लागल्या होत्या... पण या मुलींना शोधून, समजावून त्यांना शाळेत आणले गेले. दूषित वाता ...
खासगी बाजाराच्या तुलनेत हमी केंद्रातील कापसाचे दर क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयाने अधिक आहे. यामुळे शेतकºयांची पहिली पसंती हमी केंद्राला आहे. यातून पणन महासंघाकडे कापूस विक्रीकरिता रांगा लागल्या आहेत. हा कापूस खरेदी करण्यासाठी जिनिंगही अपुरे पडत आहे. ...
शहरातील रस्त्यावर वाहतुकीच्या नियमाची पायमल्ली होतानाचे चित्र दररोज दृष्टीस पडते. अशा वाहनचालकांना कायद्याचा धाक आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. आपण नियम तोडले तर आपल्यावर कायदेशीर कार्यवाही होते, ही भावनाच आता सर्वसामान्यातून लोप पावत चालली ...
मुकुंद राठोड हे शेतात जागल करत होते. रात्री ३ वाजताच्या सुमारास २० ते २५ जण त्यांच्या शेतात शिरले. मुकुंद राठोड यांनी शेजारील शेतात असलेले अक्षय उरकुडे, देवानंद राठोड, टिकम चव्हाण यांना मदतीसाठी आवाज दिला. त्याचवेळी चोरटे पळाले. शनिवारी शेतकऱ्यांनी प ...
या आरोपींनी घरफोडीच्या आठ गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यात नेर शहरातील २०१७ मध्ये केलेल्या घरफोडीतील ५३ ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. याशिवाय बॅटऱ्यासुद्धा जप्त केल्या. हे सर्व आरोपी अतिशय कुख्यात असून अनेक दिवसांपासून पोलिसांना चकमा द ...