घुग्घूस येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सिद्दीकी यांनी याविषयात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. रस्ता दुभाजकावर लावलेली झाडे अद्याप मोठी झाली नसल्याने रस्ता दुभाजकाच्या दोनही बाजूने झाडांची वाढ होईस्तोवर रेडीयम पेंट मारण्यात यावे, अशी त ...
जागरण जनमंच, युवा स्वाभिमान संघटना व शेतकऱ्यांनी शासकीय कापूस खरेदी सुरू करण्यासाठी आंदोलन केले होते. दिग्रस ब्लॉक शेतकरी सहकारी जिनिंग अॅन्ड प्रेसिंग सोसायटीनेही स्वबळावर केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न केले होते. त्यानंतर आता जिनिंग प्रेसिंग सोसायटीत ...
नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी प्राधिकरणाने खोदकाम केले. यंत्राच्या सहाय्याने काम करताना घरगुती पाईपलाईन उखडल्या गेल्या. त्या जोडण्याचे सौजन्यही या विभागाने दाखविले नाही. तुटलेल्या पाईपला प्लास्टिकचे पाईप जोडून घरापर्यंत पाणी नेण्याचा प्रयत्न नागरिकांकडून ...
यापूर्वीही ती यवतमाळात एकटी आली होती. बसस्थानकावर उतरून आॅटोरिक्षा पकडून थेट मंगेशच्या घरी जाणे हा तिचा शिरस्ता होता. मात्र यावेळी यवतमाळचे बसस्थानकच नव्या जागेत बदलले आहे. त्यामुळे अनुसयाबाई संभ्रमित झाल्या. कुठे जावे हे त्यांना कळेना. वाघापूरकडे जा ...
मराठवाड्यात तणावाची स्थिती राहिल्याने उमरखेड आगाराने २५ बसफेऱ्या रद्द केल्या. यवतमाळात दुपारनंतर काही दुकाने उघडली. वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी अध्यक्ष रमेश गिरोडकर, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र तलवारे, प्रवक्ता राजा गणवीर, उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, शहर ...
माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने संसदेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयक पारित केले आहे. हे विधेयक संविधानाच्या विरोधात आहे. या विधेयकामुळे समानतेच्या अधिकाराचा भंग होत असल्याचा आरोप यावेळी माजी आमदार वामनरा ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मनिष श्रीगिरिवार यांची नागपूर एम्स येथे बदली झाली. त्यानिमित्त ‘मेडिकल’मधील प्राध्यापक, कर्मचारी व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने त्यांचा संयुक्त सत्कार करून निरोप देण्यात आला. हा सोहळा ‘मेड ...
शहरातील तायडेनगर परिसरात तसेच डोर्ली येथील सर्वे नं. ६ मध्ये अवैध रेतीचा साठा करण्यात आला होता. माफिया मो. अनिस मो. हनीफ (३०) रा. रचनानगर पांढरकवडा रोड याच्याविरुद्ध तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्यावतीने रेती चोरी करून साठविल्याची तक्रार देण्यात आली. त् ...