नोकरीत लागताना जिल्हा परिषदेच्या बहुतांश शिक्षकांना परजिल्ह्यात रुजू व्हावे लागते. ठराविक कलावधीपर्यंत त्यांना ‘आउट ऑफ डिस्ट्रिक्ट’ नोकरी करावीच लागते. अनेक शिक्षकांना कुटुंबापासून दूर राहावे लागते. अशा शिक्षकांना स्वजिल्ह्यात येण्यासाठी पूर्वी पदाधि ...
महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकासमंत्री छगन भुजबळ, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या हस्ते उईके यांचा गौरव करण्यात आला. दरम्यान, यवतमाळ आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत हा उ ...
पहिली ते आठवीपर्यंत ७० विद्यार्थी असले तरी त्यांनी केजी-१ पासून प्रवेश सुरू करून आणखी ३० विद्यार्थी संख्या वाढविली आहे. तंत्रस्नेही, ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धती सर्वात आधी अवलंबून या शाळेने शासनाच्या शाळासिद्धी उपक्रमातही पहिल्याच दणक्यात अ श्रेणी प ...
१५ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक यांच्याकडून प्रदान करण्यात आलेले विशेष सेवा पदक जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी बहाल केले. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणानंतर हा गौरव सोहळा पार पडला. नक्षलग्रस्त भागात समाधानकार सेवा पूर्ण केल्याबाबत पो ...
शहरासह जिल्ह्यात ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी होत असल्याचा प्रकार काही युवकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. यावरून स्थानिक गुन्हे शाखेने ऑनलाईन खरेदी विक्री करणाऱ्या शॉपिंग अॅप-साईटकडे डाटा मागितला. यामध्ये यवतमाळ ...
पालकमंत्री संजय राठोड यांचे ज्येष्ठ बंधू शिवसेनेचे विजय राठोड यांची समाज कल्याण समिती सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. महिला व बालकल्याण सभापती म्हणून काँग्रेसच्या जयश्री पोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उर्वरित दोन सभापती पदांसाठी शिवसेनेचे गटनेते ...