राज्यात साडेतीन लाख किलोमीटरचे रस्ते बांधले गेले असून त्याचे रूंदीकरण करण्यात आले आहे. हे रस्ते वनहद्दीतून गेल्याने एक लाख हेक्टर वनजमीन या रूंदीकरणात वापरली गेली. ...
या आगीत ३० ते ४० लाख रूपयांचा कापूस जळाल्याचा प्राथमिक अंदाज जिनिंगचे संचालक आरिफ कादर यांनी व्यक्त केला आहे. या जिनिंगमध्ये सीसीआयनेदेखील आपला कापूस मोठ्या प्रमाणावर ठेवला आहे. जिनिंगमध्ये मंगळवारी कापूस खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू असल्याने कापूस उत ...
नाशिकला कांद्याचे मोठे नुकसान झाले. बाहेर देशातुन कांदा आयात करण्यात आला. यानंतरही कांद्याचे दर तेज आहेत. वातावरणातील बदलाने काद्याच्या उत्पादनाला मोठा फटका बसला. यामुळे येत्या काळात कांद्याला आणखी चांगले दर मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. यातून जिल्ह ...
यवतमाळचे कापूस संकलन केंद्र १० दिवसांपासून बंद होते. सोमवारी केंद्र खुले झाले. एकाच वेळी वाहनांची गर्दी वाढली. आवक आवाक्याबाहेर गेली. यामुळे बाजार समितीने अतिरिक्त वाहने कॉटन मिनी मिशन प्रोजेक्टकडे वळविले. या ठिकाणीही प्रचंड गर्दी झाली. या स्थितीत दर ...
सोमवारी रात्री १२ लाखांची रोकड घेऊन यवतमाळ शहराच्या पाटीपुरा भागातील व्यापारी घरी जात असताना या तीन युवकांनी त्याचा पाठलाग केला. लुटमार होण्याची चिन्हे दिसताच या व्यापाऱ्याने आपल्याकडील बॅग एका घरात सुरक्षितरीत्या फेकली. त्यामुळे ही रक्कम वाचली. ...
शाहीनबाग आंदोलनाच्या धर्तीवर यवतमाळात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आले असता त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. ते म्हणाले, एकट्या आसाममध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करताना १५ लाखांपेक्षा जास्त जे शंकास्पद नागरिक ...
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता शासनाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत स्वत:च्या घराच्या बांधकामाकरिता घरकूल लाभार्थ्यांना झिरो रॉयल्टी फ्री पास देण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी यापूर्वी २३ जानेवारीला तहसीलदारांना निवेदन दिले होते. मागणी मान ...
उदय धरमसिंह रा.यवतमाळ यांच्या मालकीचे हे पेट्रोलपंप आहे. रात्रीपर्यंत जमा झालेली रोख रक्कम दररोज घरी अथवा बँकेत जमा केली जाते. त्यामुळे पेट्रोलपंपावर रात्रीदरम्यान रोख रक्कम राहात नाही. असे असले तरी सोमवारी पहाटे ३ वाजता चेहरा झाकलेल्या अवस्थेत चार ज ...