नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाने एमबीबीएस प्रथम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक दोन महिन्यांपूर्वीच प्रसिद्ध केले होते. ही परीक्षा सोमवारपासून सुरू होणार होती. ठरल्याप्रमाणे यवतमाळच्या मेडिकलमध्ये परीक्षेची तयार करण्यात आली. मात्र एकही विद्यार्थी परीक्षा ...
कोरोना आजाराची धास्ती लक्षात घेता राज्यातील आदिवासी आश्रमशाळांनाही ३१ मार्चपर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्या आहे. तर आश्रमशाळा वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ताबडतोब त्यांच्या घरी पाठविण्याचे निर्देश आदिवासी विकास आयुक्तालयाने दिले आहे. ...
येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयालगतच्या काकडदाती ग्रामपंचायतींअंतर्गत चार एकर परिसरात भव्य ‘वसंत स्मारक’ उभारण्यात आले. तत्कालिन सरकारने २०१४-१५ मध्ये त्यांचा सन्मान म्हणून तब्बल नऊ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. याशिवाय गहु ...
शहरात शिवछत्रपती संघटनेच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक घंटीबाबा मंदिरासमोर येताच मुस्लीम शिवजयंती उत्सव समितीतर्फे मिरवणुकीत सहभागी नागरिकांना फराळाचे वाटप करण्यात आले. ...
मारेगाव कोरंबीमध्ये कार्यरत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात माहिती कोंबण्यापेक्षा त्यांना स्वत: अध्ययन करण्यास प्रवृत्त केले आहे. परिणामी या खेड्यातील विद्यार्थी आपसात चक्क फ्लूएंट इंग्रजीमध्ये सहज संभाषण करताना दिसतात. हे चित्र शहरी शाळांनाही चकित ...
या गावात काँग्रेसच्या दोन गटातच ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी चुरस आहे. जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण सभापती विद्यमान तथा जिल्हा परिषद सदस्य नंदिनी दरणे यांच्या हिवरादरणे या गावात बिनविरोध निवडणूक होण्याची चिन्हे आहे. यासाठी खरेदी विक्री संघाचे सभाप ...
वातावरणातील सततच्या बदलाने सर्दी पडसा, खोकला हे आजार होतात. अशीच लक्षणे कोरोनातही दिसतात. अशावेळी हा रूग्ण सर्दी पडशाचा की कोरोनाचा, हे तपासण्यासाठी रूग्णाची ‘हिस्ट्री’ जाणून घेतली जाते. तो बाहेर देशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता का, तो ब ...
तसेही ट्रॅव्हल्स कंपन्यांची तिकीट दरातील मनमानी प्रशासनाकडून नेहमीच सहन करून घेतली जाते. इतरवेळी ७०० ते १२०० रुपयांपर्यंत असणारा खासगी ट्रॅव्हल्सचा दर आज तीन हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शाळा, महाविद्यालय यास ...
अंकुश उर्फ गोलू भारत चव्हाण (२३) असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याने गावातील एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग सुरू केला होता. तो सतत तिची छेड काढून प्रेमाची गळ घालत होता. मुलीचा प्रतिसाद न मिळाल्याने शनिवारी सकाळी अंकुशने तिच्या गळ्यावर कटरने वार करून गळा ...
शुक्रवारी त्याने मुलासोबत तलावामध्ये जाऊन मासोळ्या पकडल्या. त्यानंतर कळंब येथे मासोळी विकण्यासाठी तो अंकीतसोबत आला. दरम्यान दाढ दुखत आहे म्हणून सायंकाळी तो डॉ. देवयानी काळे यांच्या दवाखान्यात गेला. डॉ. काळे यांनी त्याच्या दाढेत इंजेक्शन लावले. इंजेक् ...