विचारपूस न करता थेट दंडुके लावण्याचा प्रकार अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. सोशल मीडियावर एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क पोलिसराज सुरू असल्याची धमकीच ग्रुप चर्चेदरम्यान दिली आहे. तुम्ही आता पुन्हा दिसा, अशा शब्दात या कर्मचाऱ्याने दरडावले आहे. दत्त चौकातू ...
संचारबंदी असताना अनावश्यक कामे टाळण्याच्या सूचना आहे. अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना आहे. मात्र जिल्ह्यातील काही नागरिक या सूचना पाळत नाहीत. कुठलेही काम नसताना गावात वेगाने वाहन चालवितात. अनेक ठिकाणी गोंधळ करीत आहेत. अशा व्यक्तींन ...
मंगळवारी सायंकाळी झुली तांडा, पहापळ, दहेली तांडा, लिंगटी, बोथ या परिसरात अचानक जोरदार वादळी पावसाला सुरूवात झाली. अचानक आलेल्या या वादळी पावसाने परिसरातील नागरिकांमध्ये धावपळ उडाली. अनेक झाडेदेखील या वादळामुळे पडली. झाडांच्या फांद्या तुटून विजेच्या त ...
११ मार्च रोजी कोरोना बाधित व्यक्तींचा डाटा शासकीय यंत्रणेपुढे आला. नऊ बाधित व्यक्तींचे नमुने नागपूर प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. यातील तीन व्यक्ती पॉझिटीव्ह निघाले. यानंतर १५ दिवसाचा अवधी लोटला. नव्याने कुणीही पॉझिटीव्ही रुग्ण सापडला नाही. जिल्हा प् ...
पुणे आणि मुंबईतून आतापर्यंत ३ हजार नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. हा आकडा १० हजारांच्या आसपास जाण्याचा अंदाज आहे. शिक्षण आणि नोकरीच्या शोधात गेलेले हे नागरिक गावात परतत आहेत. आता त्यांनी इतरत्र न फिरण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असून त्यांच्य ...
कामाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी शासनाने कर्मचाºयांची उपस्थिती पाच टक्क्यांवर आणली आहे. एसटी महामंडळाच्या यवतमाळ विभागातील विभागीय आणि आगारातील कार्यशाळेने मात्र आळीपाळीने ५० टक्के कर्मचारी बोलाविणे सुरू केले आहे. याठिकाणी कर्मचाऱ्याची वाढती गर्द ...
यवतमाळ नगरपरिषदेने मिनी फायर असलेल्या अग्निशमन बंबात सोडीयम हायपोक्लोराईडचे मिश्रण तयार केले आहे. हे मिश्रण थेट परिसरात फवारले जात आहे. विशेष करून ज्या भागातील कोरोना संशयित रुग्ण मिळाले, कोरोनाग्रस्त आहेत अशा परिसरात नियमित फवारणी केली जाणार आहे. वस ...