जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम खात्याचे यवतमाळ, पांढरकवडा, पुसद व विशेष प्रकल्प असे चार विभाग आहे. या चार विभागांसाठी एकूण ५४५ कोटी ३२ लाख ५२ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ४१७ कोटी ४० लाख ८१ कोटींचा निधी खर्च झाला. त्यातून कंत्राटदारांच ...
काल मंगळवारी लोहारा चौकात बंदोबस्तावर असतानाच या फौजदाराला सहकाऱ्यांनी निरोप दिला. लोहारा पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार अशोक कांबळे यांनी १९८७ मध्ये जिल्हा पोलीस दलात प्रवेश केला. पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक असा त्यांचा सेवेचा प्रवास आहे. से ...
टिपेश्वर हे देशातील वाघांसाठीचे व इतर वन्यप्राण्यांचे एक नावाजलेले अभयारण्य आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या व महसुलात वाढ झाली आहे. बुधवार १ एप्रिलपासून पांढरकवडा वन्यजीव विभागातील टिपेश्वर अभयारण्याचे नियंत्रण मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे देण्यात आले ...
खासदार व आमदारांना दिल्या जाणाऱ्या विकासनिधीतून पन्नास टक्के निधी शासनाने कोरोनाच्या संकटासाठी थेट कपात करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (विदर्भ विभाग) देवानंद पवार यांनी केली आहे. ...
कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि त्याच्या संपर्कात असलेल्या घनिष्ट व्यक्तींना बाधा होण्याची दाट शक्यता असते. नागरिक आपल्याला इतर लोक वाळीत टाकतील म्हणून खरी माहिती सांगत नाही. ही माहिती प्रशासनाला मिळावी म्हणून दररोज सर्व्हे ...
तीन दिवसांपूर्वी बुलडाणा येथे कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान हा मृत व्यक्ती १८ मार्च रोजी दारव्हा येथे आला होता. त्यावेळी दिग्रस येथील काही जण त्याच्या संपर्कात आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यामुळे प्रशासनाने दिग्रसच्या मोतीनगर परिस ...