जिल्ह्यात २०१६ ते २०२० या कालखंडातील पावसाचा आराखडा चिंता वाढविणारा आहे. सर्वाधिक पाऊस बरसणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याकडे वरूणराजाने पाठ फिरविली आहे. यामुळे हमखास पाऊस बरसणाऱ्या प्रांतावर चिंतेचे ढग दाटले आहेत. पावसाच्या या अनिश्चिततेने पीक लागवडीमध्ये मोठ ...
एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने बसस्थानक ते टीबी हॉस्पिटल, सूचकनगर-महादेव मंदिरकडे जाणारा मार्ग, दत्त चौकाकडे जाणारा मार्ग आदी परिसर २८ दिवसांसाठी सील करण्यात आला आहे. आधीच दोन महिन्यांपासून व्यापार-व्यवसाय बंद आहे. त्यात २८ दिवसांसाठी महादेव मंदिर मार् ...
पेरणीनंतर साधारणत: पाच दिवसात बियाणे अंकुरून कोंब फुटून ते जमिनीबाहेर यायला पाहिजे. परंतु अनेक शेतांमध्ये पेरणी होऊन आठवडा उलटला तरी कोंब फुटले नाही. या परिसरात पावसाचे प्रमाण कमी असले तरी जमिनीत असलेल्या ओलीच्या भरवशावर किमान कोंब जमिनीच्या बाहेर तर ...
गुरूवारी सायंकाळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी वणी शहराला भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. त्यानंतर महावीर भवनमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तेथे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक त्या सुचना केल्या. वृत्त लिहेपर्यंत ही बैठक सुरू ...
कोरोना उपाययोजनेसाठी खरेदी केलेल्या वस्तूंचे भाव अवास्तव दाखविण्यात आले आहे. यामध्ये थ्रीलेअर मास्क हा प्रतिनग २० रुपयाप्रमाणे खरेदी केला. त्याचे बाजारमूल्य केवळ चार रुपये आहे. याचप्रमाणे दोन लेअर मास्क प्रतिनग १९ रुपयाने खरेदी केला. बाजारभाव ३.५० रु ...
यवतमाळचे डॉक्टर प्रशांत चक्करवार यांना ‘मोन्टेलुकास्ट सोडियम’ या औषधाची क्लिनिकल ट्रायलसाठी परवानगीकरिता आयसीएमआरने (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) ऑनलाईन प्रेझेन्टेशन सादर करण्यास सांगितले आहे. ...
‘लोकमत’ने सीसीआयमधील कापूस खरेदी घोटाळा उघडकीस आणला. मुख्य महाव्यवस्थापक एस.के. पानीग्रही यांच्या नेतृत्वात या घोटाळ्याची चौकशी करण्यात आली. यात नेमक्या किती केंद्रांवर घोटाळा आढळला, काय-काय निष्पन्न झाले याकडे नजरा लागल्या आहे. ...