यवतमाळचे डॉक्टर प्रशांत चक्करवार यांना ‘मोन्टेलुकास्ट सोडियम’ या औषधाची क्लिनिकल ट्रायलसाठी परवानगीकरिता आयसीएमआरने (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) ऑनलाईन प्रेझेन्टेशन सादर करण्यास सांगितले आहे. ...
‘लोकमत’ने सीसीआयमधील कापूस खरेदी घोटाळा उघडकीस आणला. मुख्य महाव्यवस्थापक एस.के. पानीग्रही यांच्या नेतृत्वात या घोटाळ्याची चौकशी करण्यात आली. यात नेमक्या किती केंद्रांवर घोटाळा आढळला, काय-काय निष्पन्न झाले याकडे नजरा लागल्या आहे. ...
तालुक्यात यावर्षी ६६ हजार १३५ हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात आली. २० जूनच्या आत सर्वांची पेरणी आटोपली. मात्र त्यानंतर पूरक पाऊस पडला नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, त्यांची काही पिके तग धरुन आहे. मात्र हजारो हेक्टर क्षेत्रावरील कोरडवाहू पिके अडच ...
पालिकेने लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकूल बांधकामाची मंजुरी दिली. लाभार्थ्यांना अडीच लाखांचे अनुदान देण्याची तरतूद आहे. यात एक लाख राज्य शासन व दीड लाखाचे अनुदान केंद्र शासनाकडून दिले जाते. पालिकेने लाभार्थ्यांची निवड करून त्यांना घरकूल बा ...
कोरोनाच्या उद्रेकानंतर वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा हे चार तालुके कोरोनामुक्त होते. परंतु मुंबईवरून वणीत आलेल्या एका कुटुंबातील तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने वणीत कोरोनाचा शिरकाव झाला. या बाधित व्यक्तींच्या थेट संपर्कात आलेल्या ५९ जणांना परसोडा ...
२५-१५ या लेखाशिर्षातून गावांमध्ये रस्ते, नाल्या, समाज मंदिर, रपटे या सारखी कामे केली जातात. परंतु गेल्या काही महिन्यांंपासून या कामांना निधीच्या टंचाईचे ग्रहण लागले आहे. एकट्या सार्वजनिक बांधकाम खात्याचा विचार केल्यास २०१८-१९ मध्ये या कामांसाठी ३० को ...
३१ मे रोजी जिल्ह्यात पाऊस बरसला. सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली. ११, १२, १३ आणि १५ जूनला पाऊस बरसला. यानंतर पावसाने उघडीप दिली. यानंतर पेरणीच्या कामाला चांगलाच वेग आला. ७२ टक्के पेरण्या आटोपल्या. मात्र पेरणी केलेले सोयाबीनचे सर्टिफाईड बियाणे उगवलेच ...