उमरखेडच्या सदानंद वार्डातील नितीन सुरेशचंद्र बंग याच्या घरी हा जुगार सुरू होता. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनात उमरखेडचे प्रभारी एसडीपीओ अनुराग जैन यांनी ही धाड यशस्वी केली. ...
गटविकास अधिकारी अर्थात बीडीओ हे वर्ग-१ चे पद असल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या निलंबनाचे अधिकार नाहीत, असा निर्वाळा मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुर्हेकर यांनी मंगळवार २३ जून २०२० रोजी दिला आहे. ...
जिल्ह्यात २०१६ ते २०२० या कालखंडातील पावसाचा आराखडा चिंता वाढविणारा आहे. सर्वाधिक पाऊस बरसणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याकडे वरूणराजाने पाठ फिरविली आहे. यामुळे हमखास पाऊस बरसणाऱ्या प्रांतावर चिंतेचे ढग दाटले आहेत. पावसाच्या या अनिश्चिततेने पीक लागवडीमध्ये मोठ ...
एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने बसस्थानक ते टीबी हॉस्पिटल, सूचकनगर-महादेव मंदिरकडे जाणारा मार्ग, दत्त चौकाकडे जाणारा मार्ग आदी परिसर २८ दिवसांसाठी सील करण्यात आला आहे. आधीच दोन महिन्यांपासून व्यापार-व्यवसाय बंद आहे. त्यात २८ दिवसांसाठी महादेव मंदिर मार् ...
पेरणीनंतर साधारणत: पाच दिवसात बियाणे अंकुरून कोंब फुटून ते जमिनीबाहेर यायला पाहिजे. परंतु अनेक शेतांमध्ये पेरणी होऊन आठवडा उलटला तरी कोंब फुटले नाही. या परिसरात पावसाचे प्रमाण कमी असले तरी जमिनीत असलेल्या ओलीच्या भरवशावर किमान कोंब जमिनीच्या बाहेर तर ...
गुरूवारी सायंकाळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी वणी शहराला भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. त्यानंतर महावीर भवनमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तेथे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक त्या सुचना केल्या. वृत्त लिहेपर्यंत ही बैठक सुरू ...
कोरोना उपाययोजनेसाठी खरेदी केलेल्या वस्तूंचे भाव अवास्तव दाखविण्यात आले आहे. यामध्ये थ्रीलेअर मास्क हा प्रतिनग २० रुपयाप्रमाणे खरेदी केला. त्याचे बाजारमूल्य केवळ चार रुपये आहे. याचप्रमाणे दोन लेअर मास्क प्रतिनग १९ रुपयाने खरेदी केला. बाजारभाव ३.५० रु ...