कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला. यातून दारिद्र्य रेषेखालील नागरिकांच्या वाट्याला उपासमार आली. नेमके याच कुटुंबातील बालके कुपोषित आहेत. या बालकांना पोषण आहार उत्तम पद्धतीने मिळावा म्हणून गरोदर आणि स्तनदा मातांना अंगणवाडीतून पोषण आहार दिला ...
सोमवारी पहिल्या दिवशी वणीकर जनतेकडून या कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद मिळाला. दिवसभर शहरातील व्यापारी प्रतिष्ठाणांनी कडकडीत बंद ठेवला. मात्र प्रशासनाच्या विनंतीवरून पाच दिवसांचा हा जनता कर्फ्यू तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष तारेंद्र बो ...
यवतमाळ शहरातील ८६२ आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २२४८ सलून दुकाने रविवारी परवानगी असतानाही प्रतिकात्मक आंदोलन म्हणून बंद ठेवण्यात आली. केवळ कटिंग करण्याच्या सूचना आहे. दाढी केली तर दहा हजारांचा दंड आहे. अशा स्थितीत राज्य शासनाने चुकीचा निर्णय घेतल ...
रविवारी मृत्यू झालेल्या इसमावर गेल्या काही दिवसांपासून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात उपचार सुरू होते. ‘क्रिटीकल’ अवस्थेतही त्याला वाचविण्यासाठी मेडिकल यंत्रणेने अखेरपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. मात्र शनिवारी रात्री उश ...
प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाचे मधुकर निस्ताने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. वन हक्क कायद्यानुसार ज्या शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, अशांची अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविली जात आहे. मात्र वन हक्क कायद्याच्या चाकोरीमध्ये न बसण्याची अनेक कारणे व अडचणी आहेत ...
नेर तालुक्यात शेकडो तक्रारी दाखल झाल्या. मात्र पंचनामे अतिशय संथगतीने सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणीची तयारी सुरू केली आहे. मात्र उगवले नसलेल्या बियाण्यांचे पंचनामे व्हायचे असल्याने त्यांच्यापुढे अडचण निर्माण झाली आहे. तालुक्यात १८० तक्रारी ...
मैदानी खेळ आणि विद्यार्थी यांचे नाते पूर्वी पासूनच आहे. प्रत्येक विद्यार्थी आणि तरुणाने व्यायाम तसेच मैदानी खेळ खेळले पाहिजे. त्यामुळे आपले मन आणि तन अॅक्टिव्ह राहते, असे जुने जाणते लोक सांगतात. मात्र आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आणि सगळे विसरू ...