लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्राहक बनून आले आणि आठ लाखांचे सोने उडविले - Marathi News | Became a customer and blew eight lakh gold | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ग्राहक बनून आले आणि आठ लाखांचे सोने उडविले

गणपती मंदिर परिसरात अनेक सुवर्ण कारागिर आहे. तेथे दागदागिने घडविण्याचे काम केले जाते. याच परिसरातील महाकाली मंदिराजवळ असलेल्या संजय शिवकुमार सामंत या कारागिराकडे सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास दोघे जण आले. त्यांनी ३०० मिली सोने पाहिजे आहे, अशी विचारणा ...

बीट अंमलदारच राखू शकतो सुव्यवस्था - Marathi News | The beat can only maintain order | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बीट अंमलदारच राखू शकतो सुव्यवस्था

प्रत्येकाने आपल्या बीटमधील बारीकसारिक घडामोडींवर लक्ष केंद्रीत करुन प्रतिबंध करावा असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी दिले. सोमवारी पोलीस मुख्यालयात यवतमाळ उपविभागातील तपासी अंमलदारांचा दरबार घेतला, त्यावेळी बोलत होते. ...

हॉटेल, रेस्टॉरंट उघडले पण खवैय्येच नाही फिरकले - Marathi News | Hotels and restaurants opened but the diners did not return | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हॉटेल, रेस्टॉरंट उघडले पण खवैय्येच नाही फिरकले

सहा महिने व्यवसाय बंद असल्याने हॉटेल्स्मधील दहा ते पंधरा हजार कामगार शेतमजुरी व इतर कामात गुंतले होते. त्यांना हळूहळू परत बोलवायचे म्हटले तरी ग्राहकांचा कल नसल्याने त्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण होणार असल्याची खंत हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली. ...

अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | Final year online exam schedule announced | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

online exam schedule १२ ऑक्टोबरपासून ऑनलाईन परीक्षांचा प्रारंभ होणार आहे. ...

खेड्यापाड्यात आंतरराष्ट्रीय शिक्षणाची तयारी - Marathi News | Preparation for international education in rural areas | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खेड्यापाड्यात आंतरराष्ट्रीय शिक्षणाची तयारी

झरी जामणी, वणी, मारेगाव, पांढरकवडा, दारव्हा, दिग्रस अशा विविध तालुक्यातील शिक्षकांनी एकत्र येत ‘भविष्यवेधी कार्यशाळे’चा उपक्रम सुरू केला आहे. त्याच्या समन्वयाची जबाबदारी घेतली झरीचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी. शाळा बंद असल्याने शिक्षकांकडे भ ...

कोरोनाचा मृत्यूदर सरासरीहून जास्त - Marathi News | Corona mortality is above average | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनाचा मृत्यूदर सरासरीहून जास्त

कोरोना हा पैसे लागणारा आजार आहे. खाजगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा बिल काढले जाते. त्यामुळे रुग्णांची लूट थांबवा. कोरोनाबाधितांवर शासनाकडून मोफत औषधी, उपचार आहे. हा संदेश नागरिकांत गेला पाहिजे. यासाठी सर्व स्तरातून जनजागृती करा, असे ना. पटोले यांनी सा ...

पुसद तालुक्यात नदी-नाल्यांच्या पात्रातून अवैध वाळू उपसा जोरात - Marathi News | Illegal sand extraction from river basins in Pusad taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद तालुक्यात नदी-नाल्यांच्या पात्रातून अवैध वाळू उपसा जोरात

दोन वर्षांपूर्वी पूस नदी पुनर्जीवन अभियान राबविण्यात आले. त्या माध्यमातून पूस नदी स्वच्छ करण्याचा शुभारंभ २ मे २०१८ रोजी हाती घेण्यात आला होता. तब्बल ४० दिवस नागरिकांच्या सहकार्याने हे स्वच्छता अभियान सुरू होते. त्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे हा उ ...

शेतकऱ्यांवर कापूस सुकविण्याची वेळ - Marathi News | Time to dry cotton on farmers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांवर कापूस सुकविण्याची वेळ

जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के पाऊस झाला आहे. आणखीही पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. परतीचा पाऊस आणखी यायचा असल्याचे सांगितले जाते. आधीच झालेल्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना हवामान खात्याने आणखी पाऊस येण्याचा अंदाज वर्त ...

कारंजा रोडवर दुचाकी अपघातात एक ठार - Marathi News | One killed in a two-wheeler accident on Karanja Road | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कारंजा रोडवर दुचाकी अपघातात एक ठार

कारंजा रोडवरील कोव्हळा पुनर्वसन गावाजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. गौतम महादेव वानखडे (५५) रा.कोव्हळा (पुनर्वसन) असे मृताचे नाव आहे.  ...