जूनमध्ये पावसाला प्रारंभ झाला. मध्यंतरी पावसाने ओढ दिली. मधात पीक चांगली होते. पण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने जोर पकडला. झडी स्वरूपातील पावसाने शेत शिवार उद्ध्वस्त केले. शासनाची यंत्रणा या नुकसानीचे सर्व्हेक्षण करीत आहे. शेतकऱ्यांना आपल्य ...
Public Toilet, Yawatmal News केंद्र शासनाने राबविलेल्या सामुदायिक शौचालय अभियानात यवतमाळ जिल्ह्याने देशातून चौथा तर राज्यातून दुसरा क्रमांक पटकाविला. ...
यावर्षी ७ जूनला पावसाने हजेरी लावली. मध्यंतरी पावसाने दडी मारली आणि आता काढणीच्या हंगामाला पावसाने पुन्हा मुसंडी मारली. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्यंतरीच्या काळात २९ टक्के उणे पाऊस जिल्ह्यात असल्याचा अंदाज हवामान खात्याने नोंदविला होता. ...
यवतमाळचे जिल्हाधिकारी अपमानजनक वागणूक देतात असे सांगत जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ‘मॅग्मो’ संघटनेने दोन दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या या आंदोलनाला एसडीओ, तहसीलदार, बीडीओ, मुख्याधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी या संघ ...
मंगळवारी आझाद मैदानातून आंदोलनाचे बिगुल फुंकण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या वागणुकीविरोधात डॉक्टरांनी प्रचंड आक्रोश नोंदविला. या आंदोलनाला जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मुख्याधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बीडीओंसह विविध संघटनांनी पाठींबा द ...
मंगळवारी जिल्ह्याच्या विविध भागातील रहिवासी असलेल्या तब्बल १९४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात १२७ पुरुषांसह ६७ महिलांचा समावेश आहे. त्यापैकी यवतमाळ शहरातील ४९ पुरुष, २१ महिला व तालुक्यातील तीन पुरुषांसह दोन महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पां ...
कोविड नियंत्रणासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे महत्वाकांक्षी अभियान राज्य शासनाने सुरू केले. मात्र हे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरूच होते. मग त्याला केवळ नवीन नाव देऊन अधिकाऱ्यांनी शासनाची फसवणूक आणि ग्रामीण कर्मचाऱ्यांवर अनाठायी ताण का दिला, ...
यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साडेतीन लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली. हे सोयाबीन अती पावसाने बहुतांश भागात कुबेरले आहे. थोडेबहुत वाचलेले सोयाबीन बाजारात विक्रीस येणार आहे. सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट नोंदविली जाणार आहे. यानंतरही खुल ...