Yawatmal News France President मुस्लीम समाजाविरोधात कठोर भूमिका घेणाऱ्या फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा निषेध नोंदविण्याचे लोन यवतमाळपर्यंत पोहोचले आहे. ...
सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लावून धरतानाच संघटनेने शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्नांचाही समावेश आपल्या मागण्यांमध्ये केला आहे. अन्यायकारक शेतकरी कायदे रद्द करा, बेरोजगारांना दरमहा सात हजार ५०० रुपये भत्ता मंजूर करा, प्रत्येक गरीब व्यक्तीला दरमहा दह ...
अतिशय प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वस्तरातून, सर्व बाजूंनी शोषण होते, ही वस्तूस्थिती आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सर्वाधिक फटका भुमिपूत्रांना बसतो. यावर्षी परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले. आधीच आर्थिक मेटाकुटीला आल ...
पिकांच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळावी, आणेवारीचे योग्य ते आकडे जाहीर करून पीकविमा देण्यात यावा, बोगस बियाण्यांचा वापर करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या. ...
हे खड्डे अपघातास निमंत्रण देत आहे तर शुक्रवारी ठीक 11.30 च्या सुमारास एक स्वीफ डिझायर गाडी खड्डयात हुसळली हा अपघात एवढा भयानक होता. परंतु सुदैवाने एअरबॅग बाहेर आल्यामुळे गाडीतील प्रवाशी बचावले. ...
birds : पांढरकवडा येथील शिवरामजी मोघे महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. रमजान विराणी अनेक वर्षांपासून पक्षी प्रजातींचा अभ्यास करीत आहेत. ...
खरुस ते उंचवडद असा हा रस्ता असून दोन ते तीन किलोमीटर या लांबीत हे काम केले जाणार आहे. २० लाखांची निविदा रस्ता सुधारणेची तर आठ लाखांची निविदा पॅचेसची आहे. पीयूष नामक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला ही कामे देण्याचा घाट आहे. वास्तविक हा कंत्राटदार ‘सुशि ...
ऑक्टोबर २००० मध्ये स्थापन झालेल्या भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीची दूरसंचार क्षेत्रात मक्तेदारी होती. ग्रामीण भागासह बहुतांश ग्राहक या कंपनीच्या सेवेवर अवलंबून होते. करोडो रुपये खर्च करुन बीएसएनएलने आपली अध्यावत यंत्रणा शहरात उभारली. अभियंत्यापा ...