ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
कोरोना काळामुळे गर्दी टाळण्याच्या हेतूने शासन निर्देशानुसार आभासी पद्धतीने झालेल्या आमसभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष शरद मैंद होते. त्यांनी अहवाल ... ...
कोठारी ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन सरपंच व सदस्यांनी विकासकामात भ्रष्टाचार केला. त्याची सखोल चौकशी होईपर्यंत उपसरपंच पदाचा स्वीकार करणार नसल्याचा निर्धार ... ...
मारेगाव येथील कॉन्व्हेंटला शिक्षिका म्हणून काम करणार्या विवाहितेने दीड वर्षांच्या चिमुकलीसह आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. ...
Yawatmal News Wardha शिवसेना नेते माजी वनमंत्री आमदार संजय राठोड हे नियमितपणे जनता दरबाराकरिता आपल्या मतदार संघातील दिग्रस (जि. यवतमाळ) येथे जात असतात. पण एका अपंग युवकाची संजय राठोड यांची भेट शक्य झाली नाही . ...
Yawatmal News Wardha पुसद तालुक्यातील गहुली येथील महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक व राजुसिंग नाईक यांच्या समाधी स्थळावर गुरुवारी रात्री अचानक विज कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे . ...
चिलगव्हाण येथील साहेबराव करपे पाटील या शेतकऱ्याने ३५ वर्षांपूर्वी पत्नी मालती, मुलगा भगवान आणि सारीका, मंगला व विश्रांती या मुलींसह सहकुटुंब आत्महत्या केली होती. देशभराच्या वृत्तपत्रांमधून गाजलेली ही पहिली शेतकरी आत्महत्या ठरली. त्यानंतर ३५ वर्षांत ल ...
बैद्यनाथन समितीच्या शिफारसी लागू केल्यानंतर बॅंकांना खासगी सनदी लेखापालामार्फत ऑडिटची मुभा मिळाली आहे. मात्र त्याचाच गैरफायदा उठवून बॅंकेत गैरप्रकार होऊ लागले आहेत. नियमित खर्च, वाहने, स्टेशनरी, खरेदी, विविध शुल्क, बांधकामे, नियमबाह्य कर्ज वाटप, कर्ज ...
तालुक्यातील चिलगव्हाण येथे शुक्रवारी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलनात त्यांनी सरकारच्या शेतीविरोधी धोरणावर जोरदार हल्ला केला. चिलगव्हाण येथील साहेबराव करपे ... ...