विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतच पंचायत समिती व जिल्हा परिषदेत खांदेपालट होणार आहे. पंचायत समिती सभापतीच्या आरक्षणाची सोडत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. ...
अखेर विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यातून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहरराव नाईक यांनी माघार घेतली आहे. बुधवारी मुंबईत पक्षाने घेतलेल्या मुलाखतीला गैरहजर राहिल्याने ...
राखीव वनात शेकडो परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल आणि तस्करीच्या प्रकरणात दोन वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर आता दोन क्षेत्रसहायकासह चौकीदार आणि वनरक्षक अशा ...
शासनाच्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत वीज कंपन्यांमधील तब्बल सहा हजार कर्मचाऱ्यांनी अर्ज सादर केले. मात्र हा वाढता ओघ पाहून धास्तावलेल्या शासनाने अवघ्या वीसच दिवसात ...
पावसाळा सुरू झाला की दरवर्षी शासनातर्फे गावागावांमध्ये वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते. मात्र अनेक ठिकाणी झाडे लावल्यानंतर ती आठ-पंधरा दिवसांतच मरून जात असल्याचे दिसून येते. ...
हवामान खात्याने यावर्षी सर्वात कमी पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. आज जिल्हयाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या मतदारसंघातील नेर तालुक्यात या पक्षाची दैना झाली आहे. अंतर्गत गटबाजीने हा पक्ष खिळखिळा झाला आहे. पोटभरू कार्यकर्त्यांचीही गर्दी वाढल्याने ते ...
ग्रामीण तरुणांच्या हाताला काम मिळावे, उद्योग व्यवसाय भरभराटीस यावे यासाठी स्थापन केलेल्या उमरखेड येथील एमआयडीसीत उद्योजकांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली. ...
एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर त्याच्यासोबत असलेला तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथे मंगळवारी सकाळी घडली. ...
अवसायनात निघून बंद पडलेल्या जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. शासनस्तरावर हालचालींना वेग आला असून, सहकार विभागाच्या मंजुरीनंतर हा ...