दारू व्यावसायिकाचे बोलेरो वाहन अडवून सशस्त्र टोळक्याने १ लाख २९ हजार रुपये लुटले. ही घटना तालुक्यातील फुलसावंगीलगत सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. दोन दिवसांपूर्वी ...
पालकमंत्र्यांनी अन्य आमदारांच्या विकास निधीत कपात करून आपल्या मतदारसंघात सर्वाधिक निधी पळवून नेल्याचा प्रकार पुढे आला. या निधीच्या पळवापळवीवरून काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा आमने-सामने ...
हंगाम नसताना आणि पूर्व परवानगीविना केलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांना अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी चाप लावला आहे. ...
गौरी गणपतीच्या दिवसात जिल्ह्यात गॅस सिलिंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली असून सहा हजार ग्राहक वेटिंगवर आहेत. तुटवडा निर्माण झाल्याने गरजवंतांना काळ्या बाजारातून ८०० रुपये दराने सिलिंडर खरेदी करावे ...
आपण मतदान करत नाही, म्हणून सरकार आपल्या मागण्यांना किंमत देत नाही, तेव्हा आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने पोस्टल बॅलेटवरून मतदान करा आणि सरकारला पोलिसांच्या एकजुटीची ...
गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्यातील पिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या दडीने करपणारी पिके आता टवटवीत दिसू लागली आहे. ...
वाघापूर-लोहारा बायपास मार्गावर असलेल्या नवीन वसाहती पाण्याखाली आल्या आहे. परिसरात एक ते दीड फूटपर्यंत पाणी साचले आहे. रस्त्यावरून धो-धो पाणी वाहात असल्याने पायदळ ...
शासन दफ्तरी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी सुमारे दहा दिवसांपासून वनपाल आणि वनरक्षक संपावर गेले आहेत. न्याय्य मागण्यांसाठी संपावर जाणे हा त्यांचा अधिकार आहे. ...
जीवन प्राधिकरणच्या नळ सोडण्याची कुठलेही नियोजन नसल्याचे दिसून येते. वारंवार तक्रारी करूनही येथील अभियंते व कर्मचारी दाद देत नाही. जीवन प्राधिकरणच्या कारभाराने नागरिकांची झोप उडविली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने रविवारी मुंबईत मुलाखती घेतल्या. त्यात पुसद मतदारसंघासाठी पाच इच्छुकांनी मुलाखतीला हजेरी लावली. ...