आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असली तरी त्याची रंगीत तालीम जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पहायला मिळणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी ही तालीम पुढची ...
बहुजन समाज पार्टीच्यावतीने स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन छेडले असून, त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भाच्या जिल्हा मुख्यालयासमोर धरणे नियोजित होते. त्याचाच भाग म्हणून बुधवारी येथील जिल्हा ...
उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी येथे पहिल्यांदाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ट्रॅपमध्ये अडकल्याने स्थानिक महसूल यंत्रणा पूर्ती हादरुन गेली आहे. एसीबीचा धसका घेत महसूल ...
स्थानिक मंत्र्यांना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिल्यास ते सर्वांना न्याय देऊ शकत नाही, या सरकारच्या भूमिकेवर अखेर यवतमाळातील निधीच्या पळवापळवीने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. ...
मोदी सरकारमुळे महायुतीला पोषक असलेले वातावरण, मतदारांचा काँग्रेसला विरोध लक्षात घेता वणीच्या काँग्रेस आमदारांनी सावध भूमिका घेतली आहे. मात्र विधानसभेसाठी मुलगा स्वत: हट्ट करीत ...
ग्रामीण भागात बचत गट लाभदायी ठरत असल्याचे दिसून येत आहे. या बचत गटांच्या माध्यमांतून गावातल्या गावातच आर्थिक देवाण- घेवाण होत असल्याने कागदपत्रे जमा करणे, बँकेत चकरा मारण्याा त्रास ...
तालुक्यातील बंद पडलेल्या एका आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांची पुरती वाताहत होत आहे. समायोजनाच्या नावाखाली केवळ त्यांची बोळवण केली जात असून एका शासकीय आश्रमशाळेवर नियुक्ती देण्यात आली. ...
मागील चार दिवसात तालुक्यात झालेल्या जास्त पर्जन्यमानामुळे शेतामधील खोलगट भागात पाणी साचल्याने कपाशी पिकांची झाडे मलूल झालेली आहेत. या पिकावर पॅराविल्ट रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ...
जिल्हा परिषदेतील वित्त विभागात करण्यात आलेल्या पदोन्नत्या संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. एकूण ११ कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. या प्रक्रियेत पात्रता असलेल्या कर्मचाऱ्यांना ...