दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका मुलीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह विहिरीत आढळून आला. ही घटना गुरूवारी सकाळी यवतमाळ मार्गावरील किन्ही येथील शेतात उघडकीस आली. ...
राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकार दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांबाबत उदासीन असल्याची टीका विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ...
नगरपरिषदेवर लगतच्या दहा ग्रामपंचायतीमध्ये वाढणाऱ्या नागरिकरणाचा दाब वाढत आहे. त्यामुळे नगरपरिषद आणि ग्रामपंचायत क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा ...
नागपूर : भरधाव टाटाएस वाहनाने धडक दिल्यामुळे अक्षय योगेश सोनपिंपळे (वय २१, रा. अंतुजीनगर, भांडेवाडी) या तरुणाचा करुण अंत झाला. आज रात्री ८ च्या सुमारास भांडेवाडी टी पॉईंटजवळ हा अपघात घडला. त्यामुळे अपघातस्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते. ...
नागपूर : दारूच्या नशेत वडिलांना शिवीगाळ करीत असलेल्या पतीला समजावणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. आरोपीने आपल्या वडिलांना सोडून पत्नीलाच जबर मारहाण केली. राहुल सदाशिव तागडे (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. तो चंदननगरात राहातो. त्याने सिलींग फॅनचा रॉड ...
नागपूरचा विकासाला गती देणार गृहबांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन नागपूर : नागपूरसारख्या शहरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) इंडियन इन्स्टट्यिूट मॅनेजमेंट यासारख्या संस्था येत आहे. मिहान प्रकल्पानेही आता ...
नागपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यरत नागपूरच्या अपंग कर्मचाऱ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा दिला आहे. ...