नवी दिल्ली- सर्व मंत्रालये व विभागांनी कार्यालयीन गरजेच्या इलेट्रॅनिक्स वस्तूंची मागणी करताना स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश सरकारने दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या योजनेंर्तगत हे निर्देश देण्यात आले आहेत ...
मैत्री परिवार संस्थेतर्फे मैत्री गौरव पुरस्कार सचिन बुरघाटे यांना प्रदान करताना आचार्य हरिभाऊ वेरुळकर, श्रीरामपंत जोशी, प्रा. संजय भेंडे, मिथुन चौधरी, विष्णू मनोहर, प्रा. विजय शाहाकार, प्रमोद पेंडके, जगदीश गणभोज, अनिल बोबडे. ...
बॉक्स ...याचिका दाखल यासंदर्भात विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे आर.बी. गोयनका यांनी प्रदेश वीज नियामक आयोगासमोर याचिका दाखल करून याचा विरोध केला आहे. महावितरणने आपल्या खर्चांमध्ये कपात करून ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. सामान्य नागरिक अगोदर ...
ज्योत्स्ना दर्डा स्मृती महिला विकास व कल्याण केंद्र संचालित धर्मार्थ दवाखाना : प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. संजय दर्डा व डॉ. अनिता दर्डा यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिर, ज्योत्स्ना दर्डा स्मृती महिला विकास व कल्याण केंद्र, बुटीबोरी, सकाळी १० व ...
श्रीनगर - येथील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले दाल सरोवर व शहरातील अन्य जलाशय गोठले असून, शुक्रवारची रात्र ही या हंगामातील सर्वात थंड रात्र म्हणून नोंदविली गेली. त्या रात्री येथील तापमान उणे ५.६ अंश सेल्सिअस एवढे होते. ...
लोकमत सखी मंचमध्ये अर्ज मागविले(लोकमत सखी मंचचा लोगो वापरावा)नागपूर : शहरातील सुशिक्षित, गुणवान व कार्यक्षम महिलांना लोकमत सखी मंचची विभाग प्रतिनिधी होऊ न नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध आहे. यासाठी शहरभरातून अर्ज मागविण्यात आले आहे. आयुष्यात महत्त्वाक ...
नवी दिल्ली - भारतातील सर्वात मोठ्या व दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेस पक्षाचा १३० वा स्थापनादिन २८ डिसेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी राजधानीत काँग्रेस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी पक्षा ...