लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाणीपुरवठा योजनेला राजकीय ग्रहण - Marathi News | Water procurement scheme will be taken by the government | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाणीपुरवठा योजनेला राजकीय ग्रहण

नगरपरिषदेची मंजूर झालेली पाणी पुरवठा योजना राजकीय भानगडीत अडकली आहे. ...

रोटरी क्लब मिडटाऊनचे पदग्रहण - Marathi News | The rotation of the Rotary Club Midtown | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रोटरी क्लब मिडटाऊनचे पदग्रहण

रोटरी क्लब आॅफ यवतमाळ मिडटाऊनच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा ११ जुलै रोजी मातोश्री दर्डा सभागृहात उत्साहात झाला. ...

शिवसेनेच्या नव्या जिल्हा प्रमुखांची नवी टीम लवकरच - Marathi News | New team of Shiv Sena's new district chief soon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिवसेनेच्या नव्या जिल्हा प्रमुखांची नवी टीम लवकरच

जिल्हा शिवसेनेत नेतृत्व बदल होताच आता त्यांची नवी टीमही लवकरच जाहीर होणार आहे. मंगळवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीतून तसे संकेत प्राप्त झाले आहेत. ...

नेहरुनगरात दोन लाखांची घरफोडी - Marathi News | Two lakh bribe in Nehru city | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेहरुनगरात दोन लाखांची घरफोडी

स्थानिक नेहरूनगरात रात्री ८.३० वाजता चोरट्यांनी एका घराला निशाणा बनवून २५ हजाराची रोख व ६५ ग्रॅम सोन्याचे दागिने असा सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. ...

मुस्लिम बांधवांची पावसासाठी प्रार्थना - Marathi News | Pray for the rain of the Muslim brothers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुस्लिम बांधवांची पावसासाठी प्रार्थना

पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. पिके कोमेजून जात असल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. ...

आगामी विधानसभेत स्वबळाचे उद्दिष्ट ठेवा - Marathi News | Target yourself to the coming assembly | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आगामी विधानसभेत स्वबळाचे उद्दिष्ट ठेवा

पुढील विधानसभेत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी स्वबळावर सत्तेत येईल, हेच उदिष्ट प्रत्येक कार्यकर्त्याने डोळ्यासमोर ठेऊन कार्यरत राहा, ...

एसपींची जुगारावर धाड - Marathi News | SPA's gambling racket | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसपींची जुगारावर धाड

जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी बुधवारी स्वत: दुपारी पांढरकवडा रोड स्थित शारदा चौकातील जुगारावर धाड घातली. ...

आर्णी क्रीडा संकुलाची दैनावस्था... - Marathi News | Arni Sports Complex's Diary ... | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्णी क्रीडा संकुलाची दैनावस्था...

आर्णी येथील क्रीडा संकुलाची गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड दैनावस्था झाल्याचे दिसून येते. ...

दारव्हा एपीएमसीची श्रेणी घट - Marathi News | Dowry APMC category decreases | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारव्हा एपीएमसीची श्रेणी घट

तालुक्यातील सहकार क्षेत्रातील एकमेव जिवंत सहकारी संस्था कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्रेणीत मोठी घसरण झाली आहे. ...