शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
2
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
4
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
5
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
6
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
7
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
8
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
9
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
10
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
11
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
12
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
13
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
14
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
15
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
16
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
17
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
18
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
19
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
20
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे आयोजन

By admin | Updated: December 30, 2016 00:18 IST

येथील भीम टायगर सेनेच्यावतीन भीमा कोरगाव शौर्यदिनाचे आयोजन १ जानेवारी रोजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात आले असून,

१ जानेवारी : भीम टायगर सेनेचे आयोजन
पुसद : येथील भीम टायगर सेनेच्यावतीन भीमा कोरगाव शौर्यदिनाचे आयोजन १ जानेवारी रोजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात आले असून, यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके उपस्थित राहणार आहे. उद्घाटन प्रज्ञापर्वाचे अध्यक्ष डॉ. राजेश वाढवे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वजाहत मिर्झा, बसपाचे जिल्हाध्यक्ष तारीक लोखंडवाला, अ‍ॅड़ सचिन नाईक, नगरसेवक अर्जुनराव लोखंडे, विष्णू शिकारे, दत्ता गंगाळे, पंचशीला कांबळे, दीपाली धुळे, बहुजन मुक्ती पार्टीचे गणपतराव गव्हाळे, सुनील पाझारे, साकीब शहा, महेश खडसे, पंजाबराव कांबळे, सुमेध पेटकर, सुमेध कांबळे, सुधीर देशमुख, विश्वास भवरे, पांडुरंग व्यवहारे, विजयकुमार हेंगडे, बापू किरवले, अ‍ॅड़ रवी वाघमारे, अ‍ॅड़ आरिफ अहमद, अ‍ॅड़ अर्जुन राठोड, विनोद फुलमाळे आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे.
१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पुसद येथील तीन पुतळा परिसरातून रॅली काढण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रॅलीचा समारोप होईल. त्यानंतर भीमा कोरेगाव दिनानिमित्त शूरविरांना मानवंदना दिली जाईल. दुपारी ३ वाजता भीम टायगर सेनानिर्मित दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल.
सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध गायक प्रेम धांदे व संचाचा भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ््याला उपस्थित राहण्याचे आवाहन भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)