शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

आता अंगणवाडीलाही आयएसओ मानांकन

By admin | Updated: May 24, 2014 00:12 IST

ग्रामीण भागातील माता व बालकांमध्ये जागृती करण्याचा एकमेव दुआ म्हणून अंगणवाडी कार्यरत आहे. या दोन घटकांशी निगडीत सर्वच उपक्रम येथून राबविण्यात येतात. त्यामुळेच अंगणवाडीच्या कार्याचे

यवतमाळ : ग्रामीण भागातील माता व बालकांमध्ये जागृती करण्याचा एकमेव दुआ म्हणून अंगणवाडी कार्यरत आहे. या दोन घटकांशी निगडीत सर्वच उपक्रम येथून राबविण्यात येतात. त्यामुळेच अंगणवाडीच्या कार्याचे मूल्यमापन करून त्यांना आयएसओ मानांकन देण्यात येणार आहे. औरंगाबद जिल्हा परिषदेने अंगवाडीची स्थिती सुधारणे आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्वतंत्र मोहीम हाती घेतली. पाटोदा येथील अंगणवाडीने एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळेच या अंगणवाडीला अयाएसओ मानांकन मिळाले आहे. या प्रमाणेच जिल्ह्यातील अंगणवाडींचा दर्जा उंचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. प्रत्येक अंगणवाडीेच्या कामकाजाचे मूल्यांकन करून त्यांना आयएसओचा दर्जा दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीला सर्व गटविकास अधिकारी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. मुख्यसेविकांनी प्रत्येकी दहा गावे दत्तक घेवून वैशिष्ट्यपूर्ण काम करण्याच्या सुचना सीईओंनी दिल्या. याशिवाय अंगणवाडी सेविकांचे वेतन महिन्याच्या एक तारखेलाच काढण्याचे निर्देश दिले. यामुळे जिल्ह्यातील अंगणवाडीचा दर्जा सुधारण्यास मदत होणार असून बालकांना सकस आहार आणि दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)