नेर(Yavatmal) नेर येथील अनमोल सामाजिक ग्रूपचे संचालक भिकेश मालानी यांचा दारव्हा-आर्णी रोडवर चारचाकी वाहनाचा अपघात झाला. यात मालानी परिवार किरकोळ जखमी झाला. भिकेश मालानी यांच्या कमरेला मार लागला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}काल दुपारी नांदेळवरून आर्णी महागाव रोडने नेर येथे येत असताना चारचाकी वाहनावरचा ताबा सुटला व सदर गाडी रस्त्याच्या बाजुच्या खड्यात पडली. सुदैवाने या वाहनातील मालानी परिवार किरकोळ जखमी झाला.