शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-तुळजापूर महामार्गाला अल्पावधीतच तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

उमरखेड येथून हा राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ गेला आहे. उमरखेड आणि महागाव तालुक्यात बांधकाम कंपनीतर्फे सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार केला जात आहे. काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे तयार झाला. मात्र अल्पावधीतच त्याला तडे गेले आहे.

ठळक मुद्देलाखोंचा चुराडा : महागावनजीक काम थांबले, कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाला अल्पावधीतच तडे गेले आहे. यामुळे रस्ता बांधकाम कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.उमरखेड येथून हा राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ गेला आहे. उमरखेड आणि महागाव तालुक्यात बांधकाम कंपनीतर्फे सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार केला जात आहे. काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे तयार झाला. मात्र अल्पावधीतच त्याला तडे गेले आहे. यामुळे सिमेंट रस्त्याच्या गुणवत्तेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. या रस्त्याने धावणाऱ्या वाहनधारकांसाठी हे तडे भविष्यात अडचणीचे ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.उमरखेड ते मार्लेगावदरम्यान या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच तडे गेले आहे. या सिमेंट रस्त्यावर आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च झाला. मात्र अल्पावधीतच तडे गेल्याने बांधकाम कंपनीचे पितळ उघडे पडले आहे.नवनिर्मित रस्त्यावरून वाहतूक सुरू होताच रस्त्याची गुणवत्ता दिसून आली. चौपदरीकरण होवून अद्याप वर्षेही लोटले नाही. या रस्त्याची विविध विभागांनी तपासणीसुद्धा केली. गुणनियंत्रण विभागानेही तपासणी करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात तड्यांच्या ठिकाणी मोठे खड्डे पडण्याची शक्यता बळावली आहे.दरम्यान, महागावनजीक कंपनीने मशनरी झाकून ठेवली आहे. काही ठिकाणी काम बंद आहे. त्यामुळे हा रस्ता कधी पूर्णत्वास जाईल, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.१०० वर्षांची हमीबांधकाम कंपनीने हा रस्ता १०० वर्षे टिकण्याची हमी दिली आहे. मात्र वर्ष लोटत नाही तोच ठिकठिकाणी रस्त्याला तडे गेले आहे. त्यामुळे कंपनीच्या हमीबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. वाहनधारकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण दिसत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा