शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडची तूर खरेदी मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:34 IST

बाजार समितीत नाफेडची तूर खरेदी मंदावल्याने शेतकरी चितांतूर झाला आहे. तूर खरेदीची शेवटची डेडलाईन ३१ आॅगस्ट असून अजूनही दोन हजार शेतकºयांच्या तुरीची खरेदी व्हायची आहे.

ठळक मुद्देनेर बाजार समिती : शेतकरी पुन्हा सापडले संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : बाजार समितीत नाफेडची तूर खरेदी मंदावल्याने शेतकरी चितांतूर झाला आहे. तूर खरेदीची शेवटची डेडलाईन ३१ आॅगस्ट असून अजूनही दोन हजार शेतकºयांच्या तुरीची खरेदी व्हायची आहे. यातच बाजार समितिने घेतलेली तूर तशीच असल्याने जागा नसल्याच्या कारणावरून तुरीची खरेदी मंदावली आहेयावर्षी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देवून तूर लागवड केली खरी. पन सरकारने तूर मोठ्या प्रमाणात आयात करून तुरीचे भाव पाडले. शेतकºयांच्या रोषामुळे नाफेडची खरेदी चालू केली मात्र रडतपडत तिन चार वेळा बंद चालू करीत खरेदी केली.आता चौथ्यांदा महाराष्ट्र शासनाने चालू केली. एकूण तीन हजार दोनशे शेतकºयांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केलेली होती. त्यापैकी बाराशे शेतकºयांची तूर खरेदी झाली असून जवळपास दोन हजार शेतकºयांची तूर खरेदी बाकी आहे आणि तूर खरेदीची डेडलाईन ३१ आॅगस्ट आहे. सध्याचा तूर खरेदी करण्याचा वेग पाहता ठराविक कालावधीत हे काम होईल, असे वाटत नाही.परंतु बाजार समितीच्या आवारातील खरेदी केलेला माल न उचलल्यामुळे तूर खरेदी मंदावली असून खरेदी बंद होण्याची तारीख जवळ येत आहे. पुन्हा मुदतवाढ मिळेल की नाही, याबाबत शंका आहे. त्यामुळे शेतकºयांच्या काळजीत वाढ झाली आहे. एकीकडे पाऊस नाही आणि मागील हंगामातील तूर घरात पडून आहे, सावकारी कर्ज काढून शेती केली आणि आता जर तूर खरेदी बंद झाली तर पुन्हा आर्थिक विवंचना येवून आत्महत्यात वाढ होइल. ही वेळ येवू नये यासाठी सबंधित यंत्रणेने त्वरित पाउले उचलावीत व तूर खरेदीचा वेग वाढवावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.तूर खरेदीचा वेग असाच राहिला आणि खरेदी अशीच मंदावली तर ३१ आॅगस्टपर्यत तूर खरेदी होणार नाही. परिणामी पुन्हा तूर खरेदीच्या शासनाच्या परवानगीची वाट बघावी लागेल.- गोपाळ चव्हान, युवा शेतकरी स्ांघर्ष वाहिनी नेर