क्षणभराचा गारवा :

By Admin | Updated: May 18, 2014 23:54 IST2014-05-18T23:54:43+5:302014-05-18T23:54:43+5:30

सध्या शेतामध्ये उन्हाळी मशागतीची कामे सुरू आहेत. पावसाळ्याची चाहूल लागल्याने शेतकर्‍यांनी कामाचा वेग वाढविला आहे. भल्या पहाटे येऊन दिवस माथ्यावर येईपर्यंत हे काम सुरू असतं.

Moments of Happiness: | क्षणभराचा गारवा :

क्षणभराचा गारवा :

 सध्या शेतामध्ये उन्हाळी मशागतीची कामे सुरू आहेत. पावसाळ्याची चाहूल लागल्याने शेतकर्‍यांनी कामाचा वेग वाढविला आहे. भल्या पहाटे येऊन दिवस माथ्यावर येईपर्यंत हे काम सुरू असतं. सूर्य तळपायला लागताच घराची वाट धरली जाते. त्यावेळी रस्त्यातील एखादे झाड क्षणभराचा का होईना गारवा देते.

Web Title: Moments of Happiness: