शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणाचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:01 IST

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला. यातून दारिद्र्य रेषेखालील नागरिकांच्या वाट्याला उपासमार आली. नेमके याच कुटुंबातील बालके कुपोषित आहेत. या बालकांना पोषण आहार उत्तम पद्धतीने मिळावा म्हणून गरोदर आणि स्तनदा मातांना अंगणवाडीतून पोषण आहार दिला जात होता. आता कोरोनामुळे अंगणवाड्याच बंद आहेत.

ठळक मुद्दे३१५ बालके : आहारच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात अलिकडे वाढलेले कुपोषण रोखण्यासाठी शासनाने आता थेट मातांच्या बँक खात्यात बालकांच्या पोषण आहाराची रक्कम टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बालके सुदृढ होऊन कुपोषण नियंत्रणात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला. यातून दारिद्र्य रेषेखालील नागरिकांच्या वाट्याला उपासमार आली. नेमके याच कुटुंबातील बालके कुपोषित आहेत. या बालकांना पोषण आहार उत्तम पद्धतीने मिळावा म्हणून गरोदर आणि स्तनदा मातांना अंगणवाडीतून पोषण आहार दिला जात होता. आता कोरोनामुळे अंगणवाड्याच बंद आहेत. यावर तोडगा म्हणून अमृत आहार योजनेतून स्तनदा आणि गरोदर मातांसाठी थेट निधीची योजना हाती घेतली आहे. यामध्ये स्तनदा आणि गरोदर मातांच्या खात्यात दर दिवसाच्या भोजनाचे ३५ रूपये वळते केले जात आहे. हा निधी अमृत आहार योजनेतून महिलांच्या खात्यात वळता झाला आहे. त्याकरिता १२ प्रकल्पातील ७१५ अंगणवाड्यांची निवड करण्यात आली. पाच हजार ४७३ माता या योजनेच्या लाभार्थी आहेत. कुपोषण मुक्तीसाठी ३१५ बालकांना स्तनदा मातांमुळे पोषण आहार मिळणार आहे. तर त्यापेक्षा मोठ्या बालकांना सकस आहार असणारे धान्य घरपोच दिले जात आहे. यातून कुपोषणावर मात होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे.तपासणीनंतरच कळणार वास्तवकुपोषण मुक्तीसाठी बालकांना आहार देत आहे. यातून बालकांचे वजन वाढले काय, तो कुपोषणाच्या बाहेर आला काय, याबाबतचे वास्तव तपासणी अहवालानंतर उघड होईल. या तपासणीकडे नजरा आहे.

टॅग्स :Socialसामाजिक