शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मालखेडचे लंबू-टिंगू आकर्षणाचे केंद्र

By admin | Updated: July 28, 2014 23:45 IST

निसर्गाची किमया आगळीच आहे. यामुळे भूतलावर वेगवेगळ्या घटना घडतात. यातीलच मालखेड(खुर्द) येथील लंबू आणि टिंगू हे भावंड आकर्षणाचा केंद्र बनले आहे. तीन फूट उंचीचा संजय आणि सहा फूटाचा ज्ञानेश्वर यांना

किशोर वंजारी - नेरनिसर्गाची किमया आगळीच आहे. यामुळे भूतलावर वेगवेगळ्या घटना घडतात. यातीलच मालखेड(खुर्द) येथील लंबू आणि टिंगू हे भावंड आकर्षणाचा केंद्र बनले आहे. तीन फूट उंचीचा संजय आणि सहा फूटाचा ज्ञानेश्वर यांना पाहताच प्रत्येकजण थबकतो. या दोघांमधील वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. संजय ईश्वर सेजग याचे वय २३ वर्षे असले तरी त्याची उंची केवळ तीन फूट आहे. जगात अनेक बुटके असले तरी त्यांच्या वाढत्या वयानुसार शरीराच्या हालचाली आणि बोल असते. चेहऱ्यावरून त्यांचे वय लक्षात येते. मात्र संजयचा चेहरा लहान मुलासारखा असून बोल बोबडे आहे. लुंगी आणि शर्ट असा त्याचा पेहराव आहे. बुटकेपणाने त्याला त्रासही सहन करावा लागतो. इवलुशा पायाने तो व्यवस्थित चालूही शकत नाही. त्यामुळे त्याला खांद्यावर उचलून न्यावे लागते. संजयचा लहान भाऊ ज्ञानेश्वर २० वर्षांचा असून त्याची उंची सहा फूट आहे.सध्या मालखेडचे लंबू आणि टिंगू अनेकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू झाले आहे. दोघे एकत्र असतात तेव्हा त्यांना लंबू-टिंगू अशीच हाक मारली जाते. या भावंडांचा परिवार विविध प्रकारचे साहित्य विकून, भविष्य सांगून उपजीविका करतात. त्यामुळे ते भटकंतीवर असतात. नाथजोगी समाजातील ही भावंड अजूनही शासनाकडून उपेक्षित आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदतीची गरज या गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. मात्र सध्या तरी या परिवाराच्या नशिबी उपेक्षाच आहे.