शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

राजूर येथे गावकऱ्यांचे महाश्रमदान

By admin | Updated: May 3, 2017 00:10 IST

पाणी फाऊंडेशन वाटरकप स्पर्धेअंतर्गत राजूर येथे सोमवारी महाश्रमदान करण्यात आले. यात गावकऱ्यांसह इतर ठिकाणचे दोनशेवर स्वयंसेवक सहभागी झाले होते.

कळंब : पाणी फाऊंडेशन वाटरकप स्पर्धेअंतर्गत राजूर येथे सोमवारी महाश्रमदान करण्यात आले. यात गावकऱ्यांसह इतर ठिकाणचे दोनशेवर स्वयंसेवक सहभागी झाले होते. प्रत्येक गावाला पाणीदार करण्यासाठी वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामांना प्रोत्साहित केले जात आहे. याच अनुषंगाने राजूर गावालगत जंगलात श्रमदान केले. या महाश्रमदानात आमदार डॉ.अशोक उईके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बालु पाटील दरणे, पंचायत समिती सभापती संजीवनी कासार, उपसभापती महादेव काळे, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, वनपरिक्षेत्राधिकारी नितीन वानखडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यू.व्ही.राऊत, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता मनोहर शहारे, नायब तहसीलदार मंगेश होटे, शाखा अभियंता घोडेराव, शेंडे, तालुका कृषी अधिकारी के.बी. आठवले, मंडळ कृषी अधिकारी गुल्हाने यांच्यासह यवतमाळ, वणी, पुणे, कळंब आदी ठिकाणाहून स्वयंसेवकांनी श्रमदानात सहभाग घेतला. (तालुका प्रतिनिधी)