शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

50 लाखाच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या व्यापाऱ्याच्या मुलाची अखेर सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 11:40 PM

50 लाखाच्या खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीचा अखेर अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या DB Scodने अवघ्या काही तासात छडा लावला.

यवतमाळ : येथील सायकल विक्रेत्याच्या मुलाचे अपहरण करून 50 लाखाच्या खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीचा अखेर अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या डीबी स्कॉडनं अवघ्या काही तासात छडा लावला. या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली असून एक आरोपी मुंबईकडे पळून गेला आहे, त्याच्या ही शोधात पोलिसांची पथके गेली आहेत. या प्रकरणात अपहृत मुलाच्या फिर्यादी वडिलांसोबत सतत पोलिसांपुढे राहणार शुभम तोलवाणी (भाजयुमो पदाधिकारी)  नामक युवकच या अपहरण कांडचा सूत्रधार निघाला. टोलवाणी याच्यावर क्रिकेट सट्ट्यातून मोठे कर्ज झाले, ते चुकविण्यासाठी त्याने हर्षचे अपहरण केले. टोलवाणीने यासाठी यवतमाळमधील गुंड उन्नरकाठ याला सुपारी दिली.  हर्षला घेऊन हे दारव्हा रोडवरील जंगलात गेले. तेथे हर्षला बेल्टने जबर मारहाण करण्यात आली. नंतर त्याचा व्हीडिओ बनविण्यात आला, त्यात हर्षच्या वडिलांकडे 50 लाखांची मागणी करण्यात आली. सायंकाळी हर्षला घेऊन आरोपी यवतमाळ शहरातील बोरले नगर येथे आले. दरम्यान API लांडगे यांना शुभमवर संशय आला. त्याला पोलीस मुख्यालयात आणून प्रश्नांची सरबत्ती करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तो पोलिसांसोबत राहून तपासाबाबत अपडेट करीत होता. पोलिसांनी अवघ्या 10 तासांत गुन्ह्याचा छडा लावला. हर्ष इश्वर नचवणी (१६, रा. सिंधी कॅम्प), असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. शहरातील शिवाजी गार्डन जवळ हर्षची दुचाकी पडून होती.