शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

215 रुपये वाढविले, अन् 10 रुपये कमी केले, व्वा रे चलाखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 05:00 IST

गॅस सिलिंडरच्या किमती सारख्या वाढत आहेत. प्रत्येक महिन्याला त्याच्या दरामध्ये ५० ते १०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्याच्या किमती दहा रुपयाने कमी करण्यात आल्या आहेत. मुळात गॅस सिलिंडर सहा महिन्यांमध्ये २१५ रुपयांनी वाढले आहे. यात दहा रुपये कमी केल्याचा दिखावा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसिलिंडरची स्वस्ताई नावालाच : सहा महिन्यात वाढले २१५ रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ‘अच्छे दिन’ येतील अशा केवळ वावड्या उठविण्यात आल्या. प्रत्यक्षात महागाई इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली की सर्वसामान्याला प्रत्येक गोष्ट अवघड झाली आहे. गॅस सिलिंडर १० रुपयाने स्वस्त केल्याची घोषणा केंद्रातून झाली. प्रत्यक्षात वर्षभरात गॅसच्या किमती २१५ रुपयांनी वाढल्या आहेत. यामध्ये १० रुपयांची कपात करून दिखावा करण्यात आला आहे.काही राज्यांमध्ये निवडणुका आहेत. या निवडणुका कॅच करण्यासाठी हा सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार आहे. यामुळेच सर्वसामान्य कुटुंबातून गॅस सिलिंडरच्या दराबाबत तिखट प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. मध्यंतरी गॅसची सबसिडीच जमा झाली नाही. आता दरात कपात करून कुठला फायदा, हा प्रश्नच आहे. महागाई नियंत्रित करण्यासाठी गॅसच्या किमती पूर्वीप्रमाणे कमी कराव्यात, त्यावर मोठ्या प्रमाणात सबसीडी देण्याची नितांत आवश्यकता आहे.

गेल्या वर्षभरात २१५ रुपयांनी महाग झाले गॅस सिलिंडरगॅस सिलिंडरच्या किमती सारख्या वाढत आहेत. प्रत्येक महिन्याला त्याच्या दरामध्ये ५० ते १०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्याच्या किमती दहा रुपयाने कमी करण्यात आल्या आहेत. मुळात गॅस सिलिंडर सहा महिन्यांमध्ये २१५ रुपयांनी वाढले आहे. यात दहा रुपये कमी केल्याचा दिखावा करण्यात आला आहे.

सरकारने केरोसीन बंद केले आहे. जळतनावर बंदी आहे. अशा परिस्थितीत उज्ज्वला गॅस घरोघरी पोहोचला. त्यावेळी मनाला दिलासा वाटला होता. गॅसची सबसिडी खात्यात जमा होणार होती. प्रत्यक्षात गॅसच्या किमती इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गॅस विकत घ्यावे की धान्य, असा प्रश्न आहे.- उषा राजेंद्र लाडेकर, गृहिणी

सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक गृहिणीपुढे गॅसच्या वाढलेल्या दराने प्रश्न निर्माण केला आहे. आमच्याकडे तर मेसचा व्यवसाय आहे. मेसच्या डब्यात आता गॅस दरवाढीने भडका उडविला आहे. महागाई सारखी वाढत आहे. तेलाचे दरही वाढले आहेत. अशा परिस्थितीत काम करायचे तरी कसे, असा प्रश्न आहे.- नलिनी सतीश गिरी, गृहिणी

डाळीच्या किमती वाढल्या, मिरचीचे दर वाढले, तेलाच्या किमती वाढल्या. आता गॅसच्या किमती वाढल्या. त्यात दहा रुपये कमी केले. यात काय मोठी गोष्ट? आमच्यासारख्या कुटुंबाला गॅस खरेदी करणे अवघड बाब झाली आहे. सरकारने गॅसच्या किमती नियंत्रणात आणण्याची नितांत गरज आहे.- पल्लवी प्रशांत वानखडे, गृहिणी

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर