शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: निकालानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप, AIDMK पक्षात मोठी फूट पडणार?
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
5
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
6
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
7
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
8
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
9
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
11
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
12
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
13
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
14
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
16
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
17
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
18
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्राचे उद्घाटन

By admin | Updated: November 28, 2015 03:23 IST

शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्राचे बांधकाम करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले.

यवतमाळ : शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्राचे बांधकाम करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक तक्रारी पुढे येत आहे. कामाच्या व्यापामुळे बऱ्याचदा या तक्रारी प्रलंबित राहतात, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना विनाकरण त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्र निर्माण करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या प्राधान्याने सोडविल्या जाव्या या उद्देशाने हे केंद्र निर्माण करण्यातही आले आहे. या केंद्राचे उद्घाटन २५ नोव्हेंबरला पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यासह पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)