शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो शेतकऱ्यांचे बँक खातेच नाही

By admin | Updated: January 17, 2015 23:08 IST

तालुक्यातील संपूर्ण गावांची निवड दुष्काळग्रस्त मदतीसाठी झाली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांचे बँकेत खातेच नसल्याने पेच निर्माण झाला आहे.

मारेगाव : तालुक्यातील संपूर्ण गावांची निवड दुष्काळग्रस्त मदतीसाठी झाली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांचे बँकेत खातेच नसल्याने पेच निर्माण झाला आहे.तालुक्यातील विविध गावांतील पात्र शेतकऱ्यांना शासकीय अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना बँक खाते क्रमांक प्राप्त करून देण्याची मोहीम तलाठ्यांमार्फत सुरू करण्यात आली आहे. शासकीय आर्थिक मदतीचा लाभ मिळावा, या हेतूने ज्या शेतकरी खातेदारांनी अद्याप त्यांचे अद्ययावत बँक खाते क्रमांक तलाठ्यांना दिले नाहीत, त्यांनी पासबुकच्या झेरॉक्ससह क्रमांक संबंधित तलाठ्याकडे द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.ज्या शेतकऱ्यांकडे बँक खाते क्रमांक नाहीत, त्यांनी तत्काळ प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत नजीकच्या बँकेत आपले नवीन खाते उघडून त्याचा क्रमांक पासबुुकच्या झेरॉक्ससह पटवाऱ्यांकडे द्यावा. शेतकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने त्यांचे बँक खाते क्रमांक घेण्यासाठी येथील तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. सर्व शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. संतोष यावलीकर यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)