शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

महिला ‘रॉक शो’ला उदंड प्रतिसाद

By admin | Updated: October 24, 2015 02:26 IST

येथील समता मैदानात यवतमाळ फेस्टिव्हल-२०१५ अंतर्गत आयोजित महिला ‘रॉक शो’ला उदंड प्रतिसाद लाभला. उर्मीला धनगर यांनी सादर केलेल्या गायकीला रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

यवतमाळ फेस्टिव्हल : युगुल गीते, लावण्यांसह विविध गीतांनी रंगत वाढलीयवतमाळ : येथील समता मैदानात यवतमाळ फेस्टिव्हल-२०१५ अंतर्गत आयोजित महिला ‘रॉक शो’ला उदंड प्रतिसाद लाभला. उर्मीला धनगर यांनी सादर केलेल्या गायकीला रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. मुंबई महिला बँडने रॉक शो सादर करताना एकाहून एक सरस गीते सादर केली. ‘लंबी जुदाई’, ‘तुझ्या उसाला लागल कोल्हा’ आदी गीते उर्मीला धनगर व मुंबई महिला बँडने सादर केली. स्नेहा कुलकर्णी यांनी मोहम्मद रफी यांच्या आवाजातील सुपर हिट गीते सादर केली. त्यांच्यासोबत गायिका मानसी जोशी, पौर्णिमा परिघर यांनी युगल गीते सादर केली.ढोलकी आणि ढोल प्रेशिता मोरे, काँगो ढोलक - निशा मोकल, पॅड आॅक्टोपॅड - प्रगती तांबे, ड्रम - भक्ती कापडिया, की-बोर्ड - उमा देवराज, प्रतीक्षा चिंदरकर यांनी साथसंगत केली. बीआरडी फिल्म मुंबईच्या डॉ. भावना डाबरे यांच्या हस्ते या कलावंतांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी समता पर्वातील यवतमाळ आयडॉल ठरलेल्या उज्ज्वल गजभार व अन्य तिघांनी महात्मा जोतिबा फुले यांच्यावर सुंदर रचना सादर केली. सपना इंगोले, नीलम इंगोले यांनी गीते सादर केली. अंकुश वाकडे यांनी भूमिका विशद करताना कलावंतांचा परिचय करून दिला. संचालन जयश्री पाटील यांनी, तर आभार यवतमाळ फेस्टिवल-२०१५ संयोजन समितीच्या अध्यक्ष सुनीता काळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी समितीच्या सचिव राखी भगत, मंगला दिघाडे, प्रा.डॉ. छाया महाले, माया गोबरे, प्रा.डॉ. सुनंदा वालदे, रविता भोवते, जयश्री भगत, अर्चना खरतडे, उज्ज्वला इंगोले, कमलाताई खंडारे, सिंधुताई धवने, चारूलता पावसेकर, प्रज्ञा फुलझेले, कुंदा तोडकर, माधुरी आडे, जयश्री पाटील, माधुरी कांबळे, एकता वाणी आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)