शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा येथे पोलीस कर्मचारी, होमगार्डची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST

ठाणेदार मनोज केदारे यांच्या पुढाकारात येथील उपजिल्हा रुग्णालयात विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी ७१ जणांची तपासणी केली. जिल्हासीमा नाकाबंदी, अलर्ट पॉईंट, शहर व ग्रामीण भागात २४ तास पेट्रोलिंग यासह नियमित कामे पोलिसांना करावी लागत आहे. त्यामुळे दगदगीचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर सध्या कोरोनाच्या रुग्णसंखेत वेगाने भर पडत आहे. अशावेळी पोलीस कर्मचारी अनेकांच्या संपर्कात येतात. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शनिवारला उपजिल्हा रुग्णालयात विशेष शिबिर घेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : लॉकडाऊनमध्ये चोख अंमलबजावणीसाठी दिवसरात्र परिश्रम घेणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर त्यांना आपले आरोग्य जपण्यासाठी कोणते उपचार आणि खबरदारी घ्यावी लागेल, याची माहिती देण्यात आली.ठाणेदार मनोज केदारे यांच्या पुढाकारात येथील उपजिल्हा रुग्णालयात विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी ७१ जणांची तपासणी केली. जिल्हासीमा नाकाबंदी, अलर्ट पॉईंट, शहर व ग्रामीण भागात २४ तास पेट्रोलिंग यासह नियमित कामे पोलिसांना करावी लागत आहे. त्यामुळे दगदगीचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर सध्या कोरोनाच्या रुग्णसंखेत वेगाने भर पडत आहे. अशावेळी पोलीस कर्मचारी अनेकांच्या संपर्कात येतात. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शनिवारला उपजिल्हा रुग्णालयात विशेष शिबिर घेण्यात आले.यावेळी ठाणेदार मनोज केदारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल सांगळे, प्रवीण लिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक धोत्रे यांच्यासह ५४ पोलीस कर्मचारी, १३ होमगार्ड यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ.गजानन खरोडे, डॉ.अभय मांगे, डॉ.सलीम कुरेशी तसेच पथकातील कर्मचारी अनिल गोकुळे, नरसिंह चव्हाण, अश्विनी नैताम, प्रवीण नगराळे, विशाल मनवर यांनी मार्गदर्शन केले. तहसीलदार संजय जाधव, मुख्याधिकारी धीरजकुमार गोहाड, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी बानोत आदींनी शिबिराला भेट देऊन स्वत: तपासणी करून घेतली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या