शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सदस्याची डॉक्टरला मारहाण

By admin | Updated: October 30, 2016 00:15 IST

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल भावसार यांना ग्रामपंचायत सदस्य शे. सलीम शे. नवाज यांनी मारहाण केली.

शेंबाळपिंपरी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल भावसार यांना ग्रामपंचायत सदस्य शे. सलीम शे. नवाज यांनी मारहाण केली. २७ आॅक्टोबरला घडलेल्या या प्रकाराची डॉ. भावसार यांनी पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेच्या दिवशी शे. कलीम हा हृदयविकाराचा झटका आलेला आरोपी दुपारी आरोग्य केंद्रात आला होता. त्यावेळी १०८ वर फोन करून रुग्णास पुसदला नेण्याचे डॉक्टरने त्याच्या नातेवाईकास सांगितले. त्यावरुन शे. सलीमने डॉक्टरांना अर्वाच्च शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी डॉ. भावसार यांच्या तक्रारीवरून शे.सलीम शे.नवाज यांच्याविरुद्ध खंडाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर २८ आॅक्टोबर रोजी येथील आरोग्य केंद्राचे काम पूर्णपणे बंद होते. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी शेंबाळपिंपरी केंद्राला सायंकाळी भेट दिली. त्यावेळी आपण या ठिकाणी वैद्यकीय सेवा देऊ शकत नाही, असे पत्र डॉ. भावसार यांनी दिले. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.पी. सरकुंडे हेसुद्धा येथे राहण्यास तयार नसल्याने रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)