गोदा कुंभमेळा :

By Admin | Updated: May 14, 2016 02:26 IST2016-05-14T02:26:21+5:302016-05-14T02:26:21+5:30

वणी तालुक्यातील नायगाव खुर्द येथील पवनशेष देवस्थानतर्फे दर १२ वर्षांनी गोदा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.

Goda Kumbh Mela: | गोदा कुंभमेळा :

गोदा कुंभमेळा :

गोदा कुंभमेळा : वणी तालुक्यातील नायगाव खुर्द येथील पवनशेष देवस्थानतर्फे दर १२ वर्षांनी गोदा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. यावर्षी बुधवारी पाटाळा येथील वर्धा नदीत या कुंभमेळ्यानिमित्त वणी तालुक्यातील भाविकांनी स्नान करण्यासाठी अशी अलोट गर्दी केली होती.

Web Title: Goda Kumbh Mela: