शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

गुंज येथील उपोषणाची कामगार सहआयुक्तांकडून दखल

By admin | Updated: October 17, 2016 01:46 IST

थकीत वेतनासाठी गत महिनाभरापासून उपोषणाला बसलेले साखर कामगारांच्या उपोषणाची दखल अमरावती येथील कामगार सहआयुक्तांकडून घेण्यात आली असून

प्रहारचा पुढाकार : अवसायक आणि नॅचरल शुगरला नोटीस महागाव : थकीत वेतनासाठी गत महिनाभरापासून उपोषणाला बसलेले साखर कामगारांच्या उपोषणाची दखल अमरावती येथील कामगार सहआयुक्तांकडून घेण्यात आली असून कारखान्याचे अवसायक आणि नॅचरल शुगर कंपनीच्या संचालकांना नोटीस बजावली आहे. सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना नॅचरल शुगर कंपनीने विकत घेतला. त्यावेळी ४३ कोटी ९५ लाख रुपयांचा बँकेत भरणा केला. परंतु कामगारांचे पैसे अद्यापही मिळाले नाही. यासाठी कामगारांनी कारखान्यासमोर उपोषणाला प्रारंभ केला. परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर प्रहार संघटनेने या उपोषणाची दखल घेतली. आंदोलनाचा इशारा दिला. अखेर कामगार सहआयुक्तांनी सुधाकरराव नाईक साखर कारखान्याचे अवसायक, वारणा समूह आणि नॅचरल शुगर कंपनीला नोटीस बजावून १९ तारखेला हजर राहण्याचे आदेश दिले. कारखाना अवसायनात निघाल्यानंतर राज्य बँकेने कारखाना विकला. त्यावेळी कामगारांचे पगार, ग्रॅज्युएटीची रक्कम तशीच राहिली. नॅचरल शुगरने बँकेच्या अटीची पूर्तता करण्याचा करार केला. त्यामध्ये कामगारांचे देणे सर्व मिळून दहा कोटींच्या जवळपास नमूद केले. परंतु अद्यापही या कामगारांचे पैसे दिले नाही. आता कामगार सहआयुक्त काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)