शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

चार ग्रामसेवक सेवेतून बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी ही धडक कारवाई केली. त्यामुळे गाव प्रशासनाच्या यंत्रणेत खळबळ निर्माण झाली आहे. एम.पी. यमतकर, व्ही.ए. बेदरकर, बी.बी. सुर्ये व अनिल श्रीराम निळे अशी या ग्रामसेवकांची नावे आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : सीईओंची धडक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अपहार, अनियमितता, कर्तव्यात कसूर, वरिष्ठांची अवहेलना या सारखे आरोप सिद्ध झालेल्या जिल्ह्यातील चार ग्रामसेवकांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी ही धडक कारवाई केली. त्यामुळे गाव प्रशासनाच्या यंत्रणेत खळबळ निर्माण झाली आहे. एम.पी. यमतकर, व्ही.ए. बेदरकर, बी.बी. सुर्ये व अनिल श्रीराम निळे अशी या ग्रामसेवकांची नावे आहेत. यमतकर हे पुसद पंचायत समिती अंतर्गत कार्यरत होते. शासकीय निधीत अपहार, अनियमितता, कर्तव्यात कसूर, प्रभार हस्तांतरण न करणे, तपासणीसाठी अभिलेखे उपलब्ध करून न देणे, वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना, मुख्यालयी न राहणे, कार्यालयीन सचोटीचे पालन न करणे, अभिलेखे उपलब्ध करून न देणे आदी ठपका या ग्रामसेवकांवर चौकशीत ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला त्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र त्यांचा एकूणच गैरकारभार सिद्ध झाल्याने व त्यात सुधारणेची चिन्हे नसल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद