शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

वणी येथील नगरपालिकेच्या शाळेला लागली आग 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2020 9:46 PM

एसपीएम शाळेच्या मागे नगरपरिषद शाळा क्रमांक तीन आहे. या शाळेला शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान अचानकपणे आग लागली

वणी (यवतमाळ) : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक तीनला शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत तीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

एसपीएम शाळेच्या मागे नगरपरिषद शाळा क्रमांक तीन आहे. या शाळेला शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान अचानकपणे आग लागली.  या शाळेतून आगीचे लोळ त्या परिसरातील रवी कांबळे यांना दिसताच त्यांनी लगेच याबाबत वणी पोलीस स्टेशन व पालिकेला माहिती दिली. त्यानंतर लगेच अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. यावेळी या दलाने आगीवर नियंत्रण मिळिवले. या आगीत पोषण आहाराचे धान्य, महत्वपूर्ण कागदपत्रे व तीन खोलीमधील साहित्य जळून खाक झाले. या आगीत जवळपास तीन लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज मुख्याध्यापिका उमा राजगडकर यांनी वर्तविला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. घटनास्थळावर वणी पोलीस व पालिकेचे कर्मचारी दाखल झाले होते.  तसेच आगीचे लोळ दिसताच परिसरातील शेकडो  नागरिकांनी या शाळेकडे धाव घेतली.

टॅग्स :YavatmalयवतमाळSchoolशाळाfireआग