शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शुल्कमाफी वर्षभरानंतर

By admin | Updated: February 18, 2017 04:04 IST

गेल्या वर्षी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने दहावी, बारावीचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले होते. परीक्षा मंडळाच्या दीर्घ पाठपुराव्यानंतर

अविनाश साबापुरे / यवतमाळगेल्या वर्षी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने दहावी, बारावीचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले होते. परीक्षा मंडळाच्या दीर्घ पाठपुराव्यानंतर अखेर शुल्क माफीपोटी १८ लाख ६० हजार रुपयांची प्रतिपूर्ती विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.गेल्या वर्षी परीक्षा शुल्क माफीचा निर्णय उशिरा झाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शुल्क भरून झालेही होते. अशा विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती म्हणून प्रत्येकी ३१० रुपये शासन परत करणार होते. त्यासाठी विद्यार्थ्यांची माहिती परीक्षा मंडळाकडे देणे आवश्यक होते. परीक्षा मंडळाच्या सूचनेनंतर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी ५ हजार ४७७ विद्यार्थ्यांची माहिती आॅक्टोबरमध्ये दिली. यात दहावीच्या ४ हजार २५८ तर बारावीच्या १ हजार २१९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान, या यादीतील बहुतांश विद्यार्थ्यांची माहिती अपूर्ण देण्यात आली. हजेरी क्रमांक, त्यांचा बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड आदी माहिती पुरविण्यात आली नाही. तसेच विद्यार्थ्याचे मूळ गाव टंचाईग्रस्त यादीत असल्याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे २ जानेवारीला परीक्षा मंडळाने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे विद्यार्थ्यांची यादी परत पाठविली.