शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बोधडी येथे शेतकऱ्याचा खून

By admin | Updated: October 9, 2015 00:28 IST

शेतात पाणी देण्यासाठी जात असलेल्या ४४ वर्षीय शेतकऱ्याला अज्ञात इसमाने दगड मारून ठार केले.

किनवट : शेतात पाणी देण्यासाठी जात असलेल्या ४४ वर्षीय शेतकऱ्याला अज्ञात इसमाने दगड मारून ठार केले. ही घटना तालुक्यातील बोधडी(बु) येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. बोधडी येथील दिगांबर शंकरराव डवरे हा शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी पहाटेच्या सुमारास घरून निघाला होता. दरम्यान, अज्ञात इसमाने त्याच्याशी झटापट केली व नंतर डोक्यात दगड मारून जखमी केले. अतीरक्तस्त्राव झाल्याने दिगांबरचा मृत्यू झाला. त्यांचा खून कोणी व कोणत्या कारणासाठी केला याचा शोध किनवट पोलीस घेत आहे. दिगांबरच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी किनवट पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ७ आॅक्टोबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी बोधडी येथील दारू दुकान फोडले. दिगांबरचा खून ज्या ठिकाणी झाला तेथे दारूचे दोन बॉक्स आढळून आले. त्यामुळे चोरट्यांनीच दिगांबरला मारले का, या दिशेनेही पोलीस तपास सुरू आहे. घटनास्थळी प्रभारी डीवायएसपी पद्माकर चव्हाण, पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांनी भेट दिली. अधिक तपास जारी करण्यात आला आहे. (वार्ताहर)