शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच निवडीतून दोन गटांत शस्त्राने हल्ला

By admin | Updated: July 27, 2014 00:19 IST

सरपंच निवडीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन कुऱ्हाड आणि लोखंडी सळाख चालली. त्यामध्ये दोन्ही गटातील तिघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना दिग्रस तालुक्यातील फेट्री येथे घडली.

यवतमाळ : सरपंच निवडीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन कुऱ्हाड आणि लोखंडी सळाख चालली. त्यामध्ये दोन्ही गटातील तिघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना दिग्रस तालुक्यातील फेट्री येथे घडली. शंकर तोलाराम जाधव, विलास प्रल्हाद आडे आणि त्याचा भाऊ तिघेही रा. फेट्री अशी जखमींची नावे आहेत. घटनेनंतर दोन्ही गटाच्यावतीने दिग्रस पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या. त्यामध्ये शंकर जाधव याच्या तक्रारीवरून विलास आडे आणि त्याचे तीन नातेवाईक तर विलास आडे याच्या तक्रारीवरून शंकर जाधव आणि त्याच्या तीन नातेवाईकांविरोधात प्राणघातक हल्ला, मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर आरोपींना अटक झाली नव्हती. या संदर्भात स्थानिक पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी दोन्ही गटातील सदस्य हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. मात्र त्यांच्यात एका दुसऱ्या कुटुंबातील महिलेला सरपंच केल्याच्या कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. त्यातूनच कुऱ्हाड आणि सळाखीने त्यांनी एकमेकांवर हल्ला केल्याचे सांगितले. गावातील तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रित झाल्याचेही ते म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)