शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात ‘एक पोळी’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST

यवतमाळातील पुष्पकुंज सोसायटी, वैष्णोदेवी सोसायटी आर्णी रोड, सत्यनारायण ले-आऊट, आणि दर्डा नगरमध्ये अशा पध्दतीचा उपक्रम महिलांनी हाती घेतला आहे. दररोज अन्न शिजवितांना महिला एका व्यक्तीचे जास्त अन्न शिजवितात. ह्या पोळ्या, भाजी, जमेल ते पदार्थ एका ठिकाणी गोळा करतात. पुष्पकुंज सोसायटी मधिल मारूती मंदिरात ह्या पोळ्या जमा होतात. त्या गरजवंतापर्यंत पोहचविण्यासाठी फुड बॉक्समध्ये जमा केल्या जातात.

ठळक मुद्देशेकडो महिला पुढे सरसावल्या : त्या पोळ्या जातात थेट गरजवंताच्या दारापर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रत्येकाकडे दररोज अन्न शिजविले जाते. हे अन्न शिजवितांना गरजवंताचा विचार करीत दररोज एक पोळी जास्त करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. असे अतिरिक्त शिजलेले अन्न एकत्रकरून ते गरजवंताच्या झोपड्यांपर्यंत पुरविण्याचे काम सुरू करत आहे. हे कार्य अविरत सुरू आहे. यातून असंख्य गरजवंताची भूक क्षमली जात आहे.यवतमाळातील पुष्पकुंज सोसायटी, वैष्णोदेवी सोसायटी आर्णी रोड, सत्यनारायण ले-आऊट, आणि दर्डा नगरमध्ये अशा पध्दतीचा उपक्रम महिलांनी हाती घेतला आहे. दररोज अन्न शिजवितांना महिला एका व्यक्तीचे जास्त अन्न शिजवितात. ह्या पोळ्या, भाजी, जमेल ते पदार्थ एका ठिकाणी गोळा करतात. पुष्पकुंज सोसायटी मधिल मारूती मंदिरात ह्या पोळ्या जमा होतात. त्या गरजवंतापर्यंत पोहचविण्यासाठी फुड बॉक्समध्ये जमा केल्या जातात.हे अन्न वितरीत करण्याची जबाबदारी प्रतिसाद फाऊंडेशनने घेतली आहे. जमा झालेले भोजन गोळा करू न वंचितांच्या झोपड्यांपर्यंत पोहचविले जात आहे. या उपक्रमात पुष्पा फाळके, दुर्गा फेंडर, आरती वैद्यवार, कल्पणा चौधरी, अपर्णा अंबरकर, शितल रोडे, ज्योत्स्ना काकडे, अनघा तापस, अल्का सोने, संजय जायले, वर्षा शिरसाट, जोसना येंडे, मंगला पाटील, सूचिता आथिलकर, रोशनी पंपालीया, विजया आथीलकर, रूपाली अलोने, अनिता भगत, गायत्री फडके, अनुसया पाटील, मंदा कावलकर, वृषाली लोणकर, कमल मोटवानी, माया दिक्षीत, रंजना गजभिये, अर्चना कठाडे, विमल वानेकर, सोनाली सुरजूशे, उषा बेहरे आदींचा समावेश आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस